36 तास भगवान भोलेनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालतोय हा कुत्रा; मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी
Black Dog Circling Lord Bholenath Bhairav Baba Temple: या कुत्र्याला प्रदक्षिणा घालताना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणात मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली आहे.
Jan 6, 2024, 04:53 PM ISTप्रेमी युगुलाला बेदम मारहाण, केस कापले, कपडे काढून गावाबाहेर काढलं; ग्रामस्थांचं अमानवी कृत्य
Viral News : दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होतं. लपूनछपून त्यांना भेटणं आवडतं नव्हतं. त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत अमानवी कृत्य केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 6, 2023, 01:55 PM IST
1500 रुपयांसाठी महिलेला नग्न केलं, नंतर तिच्यासमोर पँटची चेन काढून...; बाप आणि लेकाने गाठली क्रौर्याची सीमा
कर्ज फेडल्यानंतर आणखी पैसे देण्याची मागणी केली असता दलित महिलेने ते देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तिच्या घरात घुसून तिचा छळ करत नग्न केलं आणि नंतर मलमूत्र पाजलं.
Sep 25, 2023, 04:59 PM IST
'गदर 2' सुरु असतानाच बॉम्बस्फोट! समोर आलं धक्कादायक कारण
Gadar 2 Bomb Blast : एकीकडे चित्रपटगृहात 'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती तर दुसरीकडे चित्रपटगृहाच्या बाहेर बॉम्ब ब्लास झाला. या घटनेचं कारण आता समोर आलं आहे.
Aug 19, 2023, 11:33 AM ISTलोकप्रिय दिग्दर्शक Prakash Jha यांना पितृशोक
Prakash Jha : प्रकाश झा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशात त्यांनी सोशल मेसेज देणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले. दरम्यान, आता प्रकाश झा यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 26, 2023, 12:14 PM ISTVIDEO: सत्तेच्या लालसेने ठाकरे पाटण्यात, शिंदेंचा ठाकरेंना टोला
CM Eknath Shinde Tweet Criticising Uddhav Thackeray In Meeting At Patna
Jun 24, 2023, 03:45 PM ISTVideo | "आजच चमत्कार होणार नाही पण..."; विरोधकांच्या बैठकीवर संजय राऊत यांच महत्त्वाचं विधान
Sanjay raut on opposition meeting at patna
Jun 23, 2023, 09:20 AM ISTVideo | मोदी विरोधकांची वज्रमूठ; पाटण्यातील बैठकीला उद्धव ठाकरे लावणार हजेरी
Opposition leaders from all over the country have started gathering in Patna
Jun 23, 2023, 09:05 AM ISTOpposition Leader Meet | भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न; गांधी, पवार, ठाकरेंची उपस्थिती
All Opposition Leader To Meet At Patna For Upcoming Election
Jun 8, 2023, 11:30 AM ISTChandra Grahan 2022: 200 वर्षांनंतर चंद्रग्रहणावेळी अशुभ योग, या राशीच्या लोकांनी जरा सांभाळूनच
Lunar Eclipse 2022: चंद्र आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहण म्हटलं की ज्योतिषांचं लक्ष या घटनेकडे लागून असतं. चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदल करत असतो आणि ग्रहणाच्या दिवशी मेष राशीत असणार आहे. 8 नोव्हेंबरला चंद्राला ग्रहण लागणार असून भारतातून दिसणार आहे.
Nov 1, 2022, 09:16 PM ISTकाय सांगता! तिसरीतलं पोरगं शिकवतंय दहावीच्या मुलांना..., 'छोटे खान सर' व्हायरल
तिसरीतला पठ्ठ्या दहावीच्या पोरांना शिकवतो
Sep 30, 2022, 11:42 PM ISTPFIच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदींची रॅली?
NIAनं पीएफआयवर कारवाई केल्यानंतर चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आलीय.
Sep 24, 2022, 11:54 PM ISTVideo | देवाची कोट्यवधींची फसवणूक केली, पाहा व्हिडिओ
God was cheated out of crores, watch the video
Sep 18, 2022, 01:55 PM IST15 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत मानेवर झाडली गोळी; धक्कादायक VIDEO समोर
भाजी विक्रेत्याच्या मुलीवर तरुणाने मागून गोळी झाडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे
Aug 18, 2022, 04:43 PM IST