patnagrao kadam helicopter

हेलिकॉप्टरचे लँड, पतंगरावांचा वाजणार बँड?

वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरनं राहुरीत केलेलं इमर्जन्सी लँडिंग वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयानं या इमर्जन्सी लँडिंगवर आक्षेप घेतला असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Feb 1, 2012, 01:13 PM IST