payal malik instagram

Youtuber Armaan Malik पुन्हा झाला बाबा, दुसऱ्या पत्नीमागोमाग पहिल्या पत्नीने दिली गूड न्यूज

Armaan Malik Wife Payal Welcome Twins : युट्यूबर अरमान मलिकच्या दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकतंच बाळाला जन्मला दिला आहे. आता  अरमान मलिक पुन्हा एकदा बाप झाला आहे. पहिल्या पत्नी पायलने गोड बातमी दिली आहे. 

Apr 26, 2023, 10:46 AM IST

यूट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल हिच्या पोटात आहेत उलटी जुळी मुलं

Armaan Malik Wife : यूट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल हिच्या पोटात आहेत उलटे जुळी मुलं.प्रसिद्ध यूट्यबर अमरान मलिक लवकरच तीन मुलांचा बाबा होणार आहे. अरमाने पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीशी दुसरे लग्न केले. दोन्ही पत्नींसह तो एकत्र राहत आहे.

Mar 7, 2023, 07:59 AM IST