सोललेला कांदा जास्तवेळ ठेवताय? शरीरासाठी ठरेल धोकादायक
कांद्याचा रस अनेक रोगांवर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी एक उपाय आहे. याचा उपयोग शरीराला बळकट करण्यासाठी करता येतो. भारतीय पदार्थांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
Feb 14, 2024, 04:31 PM ISTसुरीचा वापर न करता केळ्याचे काप कसे कराल
बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. केळं खाण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्याने भूख शमते व आरोग्याला लाभदायी असते.
Apr 30, 2016, 11:03 AM ISTVIDEO : डाळिंब कसे सोलाल?
आहारामध्ये फळांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. निसर्गातील विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. फळांच्या नियमित सेवनाने केवळ आरोग्यच चांगले राहत नाही तर सौंदर्यही बहरते. डाळिंब सोलण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली
Apr 16, 2016, 09:49 AM ISTपिकलेल्या केळीच्या सालीचे पाच उपयोग
केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते.
Mar 1, 2016, 08:58 PM ISTसफरचंद सोलण्याचा अनोखा शोध!
सफरचंदाची साल काढण्याचा तुम्हांला खूपच कंटाळा येतो ना! मात्र आता हे काम एका शेफनं सोपं करुन दिलंय. या शेफनं सफरचंद सोलण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढलाय.
Apr 1, 2014, 01:18 PM IST