pension

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेंशन वाढणार

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कमीतकमी ९००० रुपये पेंशन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशींनुसार सध्याच्या पेंशनमध्ये 157.14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Aug 7, 2016, 06:09 PM IST

सुरेश रैनाची फुकटेगिरी

भारतीय बॅट्समन सुरेश रैनाची फुकटेगिरी समोर आली आहे. 

Feb 5, 2016, 07:22 PM IST

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन

जर तुम्ही खासगी नोकरदार आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेद्वारे आता खासगी नोकरदारांनाही रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार आहे.

Dec 5, 2015, 05:00 PM IST

आमदारांची भूक वाढतंच चाललीय, ही घ्या त्यांच्या मागण्यांची लिस्ट...

दरमहा ४०,००० रुपये एवढं पेन्शन घेणाऱ्या राज्यातील माजी आमदारांना सरकारकडून आणखी सुविधा हव्यात... एकीकडं सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी नाही... तर दुसरीकडं आधीच भरमसाठ पेन्शन घेणाऱ्या आमदारांची भूक अजून भागत नाहीय. 

Aug 7, 2015, 09:29 AM IST

झी हेल्पलाईन : कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?

कधी मिळणार हिराबाईंना पेन्शन?

Jul 25, 2015, 09:22 PM IST

पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

May 9, 2015, 07:43 PM IST

माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

Apr 30, 2015, 01:08 PM IST

व्हीआरएस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नाही

सरकारी कर्मचाऱ्याने स्वत: नोकरी सोडली तर त्याला पेंन्शनचा अधिकार असणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. 

Apr 28, 2015, 07:17 PM IST

पेन्शनधारकांना 'आधार कार्ड'ची सक्ती

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Apr 7, 2015, 11:36 PM IST

झी हेल्पलाईन : पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

पेन्शन अभावी वयोवृद्ध कर्मचाऱ्यांची उपासमार

Jan 3, 2015, 09:36 PM IST

ईपीएफओची मासिक निवृत्ती एक हजार, मासिक पगार15,000

कर्मचारी भविष्य निधी योजनेअंतर्गत  ( एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचा निर्णय येत्या एक सप्टेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी कमाल वेतनाची मर्यादाही १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Aug 29, 2014, 01:02 PM IST