कुटुंबासोबत सिनेमा पाहताना Intimate सीन आल्यावर कोणत्या राशीच्या व्यक्ती कशा React करतात, पाहा
अनेकदा सिनेमा पाहताना, तरूण मंडळींची तारांबळ उडते. याचं कारण म्हणजे सिनेमा सुरु असताना एकादा इंटीमेट सीन (Intimate scene) समोर येतो. अशावेळी नेमकी घरच्यांसमोर काय रिएक्शन (Reaction) द्यावी, असा प्रश्नही आपल्या समोर असतो.
Dec 8, 2022, 08:38 PM IST