people

VIDEO : विचारात मग्न असलेली न्यूज अँकरने कॅमेऱ्यासमोर दिली अशी रिअॅक्शन

 साधारणपणे न्यूज अँकरला आपण धीरगंभीर अंदाजात पाहतो. पण अँकरकडूनही ऑन एअर काही अशा चुका होतात की त्यामुळे सर्वांना हसू येऊ शकते. अशी काहीशी घटना ऑस्ट्रेलियाच्या एबीसी २४ या चॅनलची अँकर नताशा एक्सेलिबी हिच्यासोबत घडली. 

Apr 11, 2017, 03:47 PM IST

ठाण्यात शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन

मयूर शिंदे, आणि त्याच्या गुंडांना त्वरित अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. 

Feb 20, 2017, 12:35 AM IST

निवडणुकीच्या मौसमात पिसाळलेल्या माकडाची दहशत!

पुण्याच्या नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस सुरुच आहे. या माकडाची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. आतापर्यंत या माकडानी 25 हून अधिक जणांना चावा घेतलाय. माकडाच्या दहशतीमुळे गावातल्या नागरिकांना दिवसाही घरं बंद ठेवावी लागतायत. तर माकडाला जेरबंद करण्यात वनविभागसुद्धा हतबल ठरलंय. 

Feb 10, 2017, 12:21 PM IST

'फेसबुक'वरून कशी फैलावली जाते नकारात्मकता?

फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवरून लोकांमध्ये नकारात्मकता फैलावली जाते, याबद्दल एक नवा शोध समोर आलाय. 

Jan 12, 2017, 10:19 AM IST

खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू

कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 

Jan 8, 2017, 11:47 PM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

पेटीएमनंतर आता नागरिकांची यूपीआयला पसंती

नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.

Dec 22, 2016, 12:06 AM IST

लोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

 नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

Nov 29, 2016, 11:46 PM IST

जोडप्याला मारहाण 'सीसीटीव्ही'त कैद

पबमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असतानाच, क्षुल्लक कारणावरून एका  जोडप्याला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

Nov 21, 2016, 08:17 PM IST