people

मोदी, तुम्ही सरळ घरी जा - केरळचे 'नेटिझन' संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळची तुलना चाचेगिरी आणि गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या सोमालियाशी केली. यावरून त्यांना केरळी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. 

May 11, 2016, 09:51 PM IST

पालघरमध्ये पाण्याची भीषण स्थिती

पालघरमध्ये पाण्याची भीषण स्थिती

May 10, 2016, 03:08 PM IST

दिव्यांगांसाठीचा निधी थेट खात्यामध्ये होणार जमा

दिव्यांगांसाठीचा निधी थेट खात्यामध्ये होणार जमा

May 4, 2016, 08:54 PM IST

दुष्काळामुळे मुंबईत आलेल्यांना बीएमसीची अजूनही मदत नाही

दुष्काळामुळे मुंबईत आलेल्यांना बीएमसीची अजूनही मदत नाही

Apr 29, 2016, 09:21 PM IST

पाच वर्षात लाखो नोकऱ्यांवर टाच येणार

अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, म्हणून येत्या पाच ते सहा वर्षात ५० ते ७० लाख नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते.

Apr 27, 2016, 01:34 PM IST

मंत्रालयात आग लागल्याने कर्मचारी घाबरले

मंत्रालयात आग लागल्याने कर्मचारी घाबरले

Apr 26, 2016, 06:15 PM IST

जेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला

हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची, पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवड केली आहे.  जेनिफरचे पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, यावर जेनिफरने म्हटले आहे, "आपल्याला अत्यानंद झाला, या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत."

Apr 22, 2016, 12:30 AM IST

ग्रामपंचायत विकास आराखड्यांसाठी 6 लाख जणांना प्रशिक्षण

 गावांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतींचे विकास आराखडे (डिपी) तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

Apr 21, 2016, 12:24 AM IST

चीनचा हा छोटा शिपाई संतापतो तेव्हा...

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Apr 18, 2016, 11:58 PM IST

सरकारला केवळ महसूलाची चिंता, लोकांचं काय?, कोर्टानं फटकारलं

राज्य सरकारला आयपीएल मॅचमधून मिळणाऱ्या महसुलात रस आहे, पण दुष्काळग्रस्तांची काहीच चिंता दिसत नाही, अशी परखड टीका मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केलीय.

Apr 13, 2016, 08:46 AM IST

'पैसे घेऊन इतरांच्या लग्नात नाचणं आवडत नाही'

नुकतच जॉनचा रॉकी हँडसम सिनेमा रिलीज झाला आहे.

Mar 30, 2016, 06:20 PM IST

भर रस्त्यात लोकांनी कपडे काढून फेकले

स्पेनमध्ये होणारा बुलफाईट सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की हे पाहण्य़ासाठी जवळपास २५००० लोकं येथे येतात. पण स्पेनच्या रस्त्यावर दिसलेलं हे दृश्य हैरान करणारं होतं. येथे बुलफाईटला विरोध करण्ययासाठी अनेकांना कपडे काढून फेकले.

Mar 29, 2016, 06:12 PM IST

खाणींमधल्या स्पोटामुळे हादरलं गाव

खाणींमधल्या स्पोटामुळे हादरलं गाव

Mar 25, 2016, 10:06 PM IST