people

दुष्काळामुळेे येवलेकरांचा आदर्श निर्णय

दुष्काळामुळेे येवलेकरांचा आदर्श निर्णय

Mar 21, 2016, 09:20 PM IST

त्यांनी मरणाचा अनुभव घेतला

मुंबई : एखादा मृतदेह मध्येच बोलू लागला तर तुमची काय अवस्था होईल? 

Mar 19, 2016, 05:33 PM IST

फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ लई आवडलाय

फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ एवढा आवडलाय की त्यांनी तो आपल्या ...

Mar 10, 2016, 03:04 PM IST

देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह

राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

Mar 7, 2016, 09:52 AM IST

मुंबई-पुण्यात वाढतेय स्थलांतरितांची संख्या...

तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरातील मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीय. पोट भरण्यासाठी मजूर वर्गाने मुंबई, पुण्याचा रस्ता धरला आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. 

Mar 4, 2016, 10:28 AM IST

जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

Feb 27, 2016, 03:10 PM IST

सरकत्या जीन्याचा विचित्र अपघात, पाच जखमी

 सरकत्या जिन्याबद्दल अनेकांना काही वर्षापूर्वी अप्रुप होतं आणि जरा भीतीही वाटत असे. या जिन्यावरून आपण पडणार तर नाही ना... जिना अचानक जोरात सुरू तर होणार नाही ना... असे अनेक प्रश्न जिन्यावर चढण्यापूर्वी येत होते. 

Feb 23, 2016, 07:00 PM IST

'आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत'

सेहवागने टि्वटरवरुन आवाहन केले आहे.

Feb 21, 2016, 07:54 PM IST

सेक्सची इच्छा कमी होण्याची कारणं

 इच्छा कमी होण्याची काही कारणे.

Feb 20, 2016, 11:56 PM IST

२३ टक्के लोक पहिल्या रात्री या गोष्टीत फ्लॉप

असं न करू शकण्याची कारणं समान आहेत.

Feb 9, 2016, 05:48 PM IST

पुण्यात पुन्हा उभा राहिला लष्कर वि. नागरिक वाद

पुण्यात पुन्हा उभा राहिला लष्कर वि. नागरिक वाद

Feb 5, 2016, 10:03 PM IST