petrol diesel price today

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर

Petrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या. 

May 10, 2024, 11:24 AM IST

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा भाव

Petrol-Diesel Price, 19 july 2023: पेट्रोलियम कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केला नाही. कंपन्यांनी आज बुधवार 19 जुलै 2023 रोजी इंधन दर स्थिर ठेवलेत.

Jul 19, 2023, 06:53 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अद्यतनित केले जातात. देशात राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर झाल्यानंतरही प्रत्येक शहरात दर वेगवेगळे असतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत वाढ झाली आहे.

Jul 11, 2023, 07:22 AM IST

पेट्रोल, डिझेलच्या किमती जाहीर, तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

Petrol-Diesel Rate Today:  आज 1 जुलै 2023 पासून सरकारने अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेल दरात काय बदल करण्यात आलाय की नाही, ते जाणून घ्या. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, गुरुग्राम आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

Jul 1, 2023, 10:20 AM IST

कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आज किचिंत वाढ  झाली आहे. मात्र आज देशात कुठेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

Apr 22, 2023, 07:59 AM IST

Petrol Diesel Price : सणासुदीत पेट्रोल-डिझेलचे दर घटणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price  : ऐन दिवाळीत सरकाने पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तर काही राज्यांनी  व्हॅटमध्ये कपात करून ग्राहकांना दिलासा दिला.

Oct 20, 2022, 08:48 AM IST

Petrol-Diesel Today Price: पेट्रोलियम कंपन्याकडून इंधनाचे नवे दर जाहीर,जाणून घ्या आजचे दर

गाडीची टाकी फुल करण्यापुर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Aug 7, 2022, 08:06 AM IST

Petrol-Diesel Price : महागाईचा मोठा भडका, पेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ

Petrol-Diesel Price Today : दिवाळी आधीच महागाईचा भडका उडताना दिसत आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेल दरात (Petrol-Diesel Price) वाढ होत आहे.

Oct 22, 2021, 12:40 PM IST

Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ

Petrol-Diesel Price Today: डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये 22 दिवसांनंतर वाढ झाली आहे.  

Sep 28, 2021, 12:33 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, 'या' कारणामुळे दर गगनाला भिडले

एका महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्के वाढ झाली

Jun 22, 2021, 09:52 AM IST

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

वाढत्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली आहे.

May 31, 2018, 07:25 AM IST