petroleum minister hardeep puri

LPG Gas Cylinder Price: एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कधी कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं उत्तर

LPG Gas Cylinder Price: आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान घरगुती गॅस सिलेंडर वापराबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले असता सरकार यावर उत्तर दिलं.

Feb 9, 2023, 09:46 PM IST