pf login

तब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...

EPFO Latest Update : तुम्हीही आहात का याचे लाभार्थी? लग्न, घर, शिक्षणासोबतच अगदी आजारपणासाठीसुद्धा महत्त्वाची तरतूद, पाहा काय आहे हा निर्णय... 

 

May 14, 2024, 10:47 AM IST

PF Withdrawal: ऑनलाइन पीएफचे पैसे काढल्याने होतात हे फायदे, जाणून घ्या

PF Withdrawal Online: प्रत्येकजण आपली बचत वाढवण्यासाठी, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. भविष्य निर्वाह निधी (PF) हा एक स्वयंसेवी गुंतवणूक निधी आहे. हा निधी व्यक्तींना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो. 

Dec 12, 2022, 03:43 PM IST

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. 

Oct 1, 2022, 04:43 PM IST

तुमचे पैसे धोक्यात? 28 करोड खातेधारकरांची चिंता वाढवणारी बातमी

हॅकर्स ,28 कोटी युजर्सच्या  डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापरही करू शकतात. लीक झालेल्या माहितीच्या आधारे लोकांचे फेक प्रोफाईल तयार केले जाऊ शकतात

Aug 8, 2022, 11:19 AM IST