pf money

बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...

EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत. 

 

Oct 9, 2024, 02:08 PM IST

PF खात्यासाठी Nominee नोंदवला नसेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसा कोणाला आणि कसे मिळतात?

No EPF Nominee How PF Money Will Be Paid: भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) सर्व खातेदारांना ई-नॉमिनी नमूद करण्याची सूचना केली आहे. मात्र एखाद्या खातेदाराने वारस कोण हे नमूद केलं नसेल तर पैसे कोणाला आणि कशापद्धतीने दिले जातात?

Jul 24, 2023, 04:32 PM IST

पगारातून PF चे पैसे कट झाले पण खात्यात आले नाहीत का? कंपनीविरोधात अशी करा तक्रार

EPFO :  प्रत्येक महिन्याला  PF चे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होतात. अनेकदा पगारातून कट झालेले  PF चे पैसे खात्यात दिसत नाहीत यामुळे कर्मचारी चिंतेत येतात. अशा स्थितीत तुम्ही कंपनीविरोधात तक्रार करु शकता. 

Jun 29, 2023, 08:35 PM IST

आता PF खात्यातून लगेच काढले जातील पैसे, कसं? ते जाणून घ्या

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर एक तासाच्या आत पीएफची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. हे कसं करायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप.

Jun 28, 2022, 10:54 PM IST

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

Feb 13, 2022, 08:55 PM IST

देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज, PF बँक खाते चेक करा

नोकरदारांसाठी केंद्र सरकारने मोठी गुडन्यूज. देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी वर्षाच्या अखेरीस सरकारने चांगली बातमी दिली आहे.  

Dec 22, 2021, 09:47 AM IST

या 8 गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्ही PF चे पैसे कशासाठी काढू शकता आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही त्याचा वापर करू शकता?

Sep 24, 2021, 04:47 PM IST

'या' बँकांमध्ये अकाऊंट असल्यास पीएफची रक्कम काढता येणार नाही

पीएफधारकासांठी (PF Holder) महत्वाची बातमी आहे.

Jun 26, 2021, 04:22 PM IST

गुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे

नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.

Apr 11, 2017, 08:26 AM IST

पीएफचे पैसे ऑनलाईन काढता येणार

आता प्रत्येकाला आपला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफचे ऑनलाईन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.

Oct 17, 2015, 09:58 AM IST

पीएफचे पैसे मुदतीपूर्वी काढता येणार नाहीत?

भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला हवे तेव्हा काढता येणार नाहीत. त्याला लगाम घालण्यात आलाय. निवृत्तीआधीच पैसे काढून घेण्यास मनाई करण्यात आलेय. तसेच ५८ वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत.

Jul 8, 2015, 03:50 PM IST