philippines

अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड आणि भारतातून फरार सुरेश पुजारीला अटक

 फिलिपिन्सच्या पॅरानॅक सिटीतून सुरेश पुजारीला अटक 

Oct 19, 2021, 02:00 PM IST

फिलीपीन्स : मॉलमध्ये आग, कॉल सेंटर कर्मचाऱ्यांसह 37 लोकांचा होरपळून मृत्यू

फिलीपीनिसच्या दक्षिण डेवाओ येथील एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत 37 लाकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मॉल कर्मचारी आणि कॉल सेंटरमधील कर्माचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Dec 24, 2017, 10:55 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्स दौर्‍याला रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 02:05 PM IST

तरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक

तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय. 

Oct 21, 2017, 10:10 PM IST

'तिघींवर बलात्कार केला तरी चालेल'

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी महिलांबाबत अत्यंत संतापजनक विधान केलंय.

May 29, 2017, 11:05 PM IST

'भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊ'

भ्रष्टाचारी अधिका-यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊन, अशी धमकी फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी दिलीय. तसंच ड्रगमाफियांनाही ठार करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Dec 30, 2016, 11:48 AM IST

मच्छीमाराला मिळाला जगातील सर्वात मोठा मोती, किंमत ६७० कोटी

फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि  सर्वाधिक किंमतीचा आहे. 

Aug 24, 2016, 07:21 PM IST

डेंजर अपघात : कारवर चढत हवेत दोन वेळा पलटी झाली बाईक

फिलिपिन्समधील कार आणि मोटारसायकलचा जीवघेणा अपघात तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.

Feb 19, 2016, 10:27 PM IST

फिलिपाईन्सची पिया अलोन्झो मिस युनिव्हर्स

यंदाच्या वर्षीचा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलाय फिलिपाईन्सच्या पिया अलोन्झो हिने. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये झालेल्या ६४व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने बाजी मारली. 

Dec 21, 2015, 10:23 AM IST

दफन केलेली तीन वर्षांची मुलगी जिवंत

फिलिपाईन्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दफन करण्यात आलेल्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.

Jul 15, 2014, 09:57 AM IST

भेटा जगातील सर्वात खराब ड्रायव्हरला

या महाशयांना भेटा हे जगातील सर्वात खराब ड्रायव्हर आहेत. फिलिपिन्सची राजधानी मनीला येथील एक व्यक्ती आपली स्कूटर घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा त्याने रस्त्यात गोंधळ माजवला.

Apr 9, 2014, 04:57 PM IST

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

Nov 10, 2013, 05:38 PM IST

फिलिपिन्समधील चक्रीवादळ तडाख्यात १०० जणांचा बळी

हैयान हे सर्वांत धोकादायक चक्रीवादळ फिलिपिन्सच्या सागरतटास धडकले. या वादळात १०० हून अधिक लोकांचा बळी गेलाय. या चक्रीवादळाचा लेटे बेटावरील टॅक्लाबन या शहराला सर्वाधिक फटका बसला आहे.

Nov 9, 2013, 05:07 PM IST