phone

हा फोन ना तुटणार, ना हॅक होणार!

तुमचा स्मार्टफोन तुटण्याची किंवा हॅक होण्याची धास्ती तुम्हालाही वाटतेय? उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी आलाय एक असा स्मार्टफोन जो न तुटणार, ना कुणी त्याला हॅक करू शकणार.

Jul 15, 2015, 03:40 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. 

Jul 13, 2015, 05:48 PM IST

शाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे. 

Jun 19, 2015, 08:02 PM IST

दाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.

May 25, 2015, 08:03 PM IST

'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!

आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय. 

Apr 13, 2015, 04:49 PM IST

श्याओमीचा नवा बजेट फोन... 'रेडमी २'!

चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आपला नवा बजेट फोन 'रेडमी २' भारतात लॉन्च केलाय.

Mar 12, 2015, 03:33 PM IST

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तरुणाला अटक

दहशतवादी हल्ल्याच्या अफवा पसरवण्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

Jan 22, 2015, 01:52 PM IST

15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत

खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो. 

Jan 19, 2015, 04:33 PM IST

अॅपलचा ५ सी मोबाईल खूपच स्वस्त

अॅपलने आपला हॅन्डसेट आयफोन - ५ सी याची किंमत अधिक कमी करण्याचा निर्णय घेतला गेलाय. रिटेल स्टोअर्समध्ये अॅपलचा हा हॅन्डसेट २२,९९० रुपयांना मिळणार आहे.

Jan 17, 2015, 05:52 PM IST

अँड्राईड, विंडोजसाठी 'सोळावं' नाही, 'पंधरावं' धोक्याचं

अँड्राईड आणि विंडोजसाठी सोळावं नाही तर पंधरावं म्हणजेच २०१५ देखिल धोकादायक आहे. कारण तंत्रज्ञान जसे वेगाने सुधारत जातेय तसेच त्यातील धोकेही वाढत आहेत. 

Jan 11, 2015, 02:56 PM IST

आता, कोणत्याही तारेशिवाय चार्ज करा तुमचा मोबाईल!

आता तुम्ही तारेशिवाय आणि वायरशिवाय तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार आहात. अमेरिकन कंपनी वाईट्राईसिटीनं एका मॅग्नेटिक रिझोनन्स आधारित हा नवीन फंडा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. 

Jan 9, 2015, 12:51 PM IST

अमेझॉनचा ‘फायर फोन’ आता ६० रुपयात खरेदी करा

ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपला स्मार्टफोन असलेला ‘फायर फोन’ची किंमत दोन महिन्यानंतर १९८ डॉलरवरून कमी करून ९९ सेंट म्हणजे ६० रुपये केली आहे. कंपनी हा फोन दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करून ग्राहकांना विकणार आहे.

Sep 9, 2014, 08:36 PM IST

मोबाईल फोनवरून व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक

 सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे असंख्य चहाते असल्याचे जग जाहीर आहे. आज फेसबुकचे व्हिडीओ 

Sep 8, 2014, 09:08 PM IST