एका रात्रीत चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, 'या' आहेत टिप्स
Pimple Removing Tips at Home: एका रात्रीत चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, 'या' आहेत टिप्स असे काही घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने पिंपल्सचा आकार आणि लालसरपणा कमी करता येतो. एका रात्रीत पिंपल्सपासून मुक्तता मिळवणे हे काही जादूपेक्षा कमी नाही. पण हे शक्य झालं नाही तर पिंपल्स हलके दूर करु शकतो.
Jun 5, 2024, 06:34 PM ISTPimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..
Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.
Mar 7, 2023, 04:57 PM IST