pimpri chinchwad

कोरोना विरोधात लढाई जिंकलेला 'योद्धा'

ऑक्सिजन पातळी एवढी कमी झाली की डॉक्टर्सनी अवघ्या काही तासांचा अवधी दिला...

Dec 7, 2021, 08:12 PM IST

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या दोघांना कोरोना

Corona New Omicron Varient : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचे संकट असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्येही नायजेरिया येथून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Dec 1, 2021, 09:04 AM IST

पोलीस भरती परीक्षेत मुन्नाभाई स्टाईलनं कॉपी करायला गेला आणि असा फसला! व्हिडीओ

मुंबईभाई एमबीबीएसमधील सीन तुम्हाला आठवतो का? नसेल तर ही घटना वाचल्यावर तुम्हाला नक्की आठवेल. एक विद्यार्थ्यानं चक्क कॉपी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Nov 20, 2021, 05:28 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल, यात मिळाली सूट

Coronavirus In Pune : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी  ( hotels to remain open ) राहणार आहेत. 

Oct 9, 2021, 07:11 AM IST

बंदुकीचा व्हाट्सअप स्टेट्स पडला महागात, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Pimpri-Chinchwad: कोयता भाईनंतर पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आणखी एका भाईला अटक केली आहे. 

Jul 28, 2021, 12:54 PM IST

कलादिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपी अखेर गजाआड

लेबर युनियनचे पदाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राजू सापते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती

Jul 15, 2021, 08:38 PM IST

पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना अजितदादांकडून मोठा दिलासा, केली ही घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली ही महत्त्वाची घोषणा

Jun 4, 2021, 10:27 PM IST

अपहरण आणि हत्येचा प्रयत्न : राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला रत्नागिरीत अटक

अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA)अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आली आहे.  

May 27, 2021, 12:00 PM IST

कोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !

राज्यात (Maharashtra)  कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Apr 8, 2021, 11:59 AM IST

कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईत आज कोरोना रुग्णांचा उच्चांक

राज्यात आज अनेक शहरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Apr 4, 2021, 09:28 PM IST

पिंपरी-चिंचवड येथे मोठे सेक्स रॅकेट उघड, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट (Sex racket) पोलिसांनी (Police) उघड केले आहे.  

Feb 3, 2021, 03:18 PM IST

800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव

'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था. या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले.  

Jan 1, 2021, 02:41 PM IST
Use of sickle while celebrating birthday at Pimpri-Chinchwad PT41S

‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू - अजित पवार

 कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.  

Aug 28, 2020, 09:49 PM IST