तुमचेही ओठ काळे पडले किंवा फाटलेत का?
तुमचेही ओठ काळे पडले किंवा फाटले असतील, तर हा घरगुती उपाय करून पहा तुमचेही ओठ गुलाबी आणि मुलायम होतील.
Aug 24, 2024, 03:02 PM ISTओठ नैसर्गिकरित्या पिंक दिसण्यासाठी 5 घरगुती उपाय
Lips Look Pink Naturally:ताज्या कोरफोडाचे तेल मधासोबत मिक्स करुन ओठांना लावा. आता हे 15 मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. यामुळे ओठ सॉफ्ट आणि पिंक होतील. बीटचा रस ओठांना लावून 15 मिनिटे ठेवा आणि धुवा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2 दिवस हा प्रयोग करा. बीटमधील बरगंडी रंग तुमचे ओठ नैसर्गिकरित्या पिंक करेल.
नॅपकिन किंवा ब्रश ओला करुन ओठांवर हलक्याने हाताने पुसा. यामुळे ओठांची डेड स्किन निघेल. यामुळे ओठांवरील रक्ताभिसरण चांगले होईल. मुलायम, पिंक ओठांसाठी रात्री झोपताना खोबरे तेल लावा.
तुमचेही ओठ काळे पडलेत? हा आहे रामबाण उपाय..होतील गुलाबासारखे सॉफ्ट
सुंदर दिसणं प्रत्येकाला हवं असत. चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ओठ खूप महत्वाची भूमिका निभावतात.
Nov 1, 2022, 06:55 PM ISTबेबी डॉलच्या ‘पिंक लिप्स’ला जबरदस्त हिटस्...
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओन हिच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘पिंक लिप्स’ हे गाणं हिट ठरलंय. हे गाणं यू ट्यूबवर आत्तापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय.
Jul 8, 2014, 08:51 AM ISTआता राजकुमारीच्या अवतारात दिसणार सनी लिऑन
‘रागिणी एमएमएस-2’च्या यशानंतर अभिनेत्री सनी लिऑन आपली सेक्सी प्रतिमेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. सनी तिच्या आगामी चित्रपटात एका नव्या अवतारात दिसणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘लीला’ आहे.
Jun 14, 2014, 01:25 PM IST