pitru paksha marathi

Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण

Vastu Shastra Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करुन पितरांना नमस्कार करणे चांगले मानले जाते. घरात पूर्वजांचे फोटो लावताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकते. 

Jun 6, 2023, 09:56 AM IST

Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्येला चुकूनही करू नका 'या' चुका

Chaitra Amavasya 2023 : आज चैत्र अमावस्या आहे. हिंदू धर्मानुसार अतृप्त आत्मा या दिवशी अधिक सक्रिय असतात, अशी मान्यता आहे. अशा स्थितीत काही गोष्टी अशा आहेत ज्या अमावस्येच्या दिवशी करू नयेत. चला जाणून घेऊया चैत्र अमावस्येला काय करू नये.

Mar 21, 2023, 08:41 AM IST

Bhutadi Amavasya 2023 : आज अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग! 'या' राशींनी करा 'हे' खास उपाय, शनिदेवाचा अशुभ प्रभाव होईल दूर

Bhutadi Amavasya 2023 Date : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) आहे...अमावस्या  (Bhaumvati Amavasya) ही अशुभ मानली जाते. पण हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्याला विशेष महत्त्व आहे. आजची अमावस्या खूप खास आहे. अमावस्या आणि मंगळाचा उत्तम संयोग आला आहे. त्यामुळे राशींनुसार ही कामं करा. 

Mar 21, 2023, 07:05 AM IST

Bhutadi Amavasya 2023 : घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? भौमवती अमावस्येला करा 'हे' उपाय

Bhutadi Amavasya 2023 : फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023)...यात अमावस्याला भूताडी तर कुठे भौमवती अमावस्या (Bhaumvati Amavasya) म्हणूनही ओळखलं जातं. तुमच्या घरात पितृदोषाची लक्षणं जाणवत असेल तर या अमावस्याला ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा. 

Mar 20, 2023, 11:17 AM IST