plastis godown

नाशिक येथे प्लास्टिसच्या गोडाऊनला भीषण आग, 10 गाड्या घटनास्थळी दाखल

 Fire breaks out at Plastis Godown : वडाळा गावात प्लास्टिसच्या गोडाऊनला भीषण आग लागली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली.  

May 22, 2022, 10:14 AM IST