'देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान...'; मालदीव विरुद्ध भारत वादावर मोहम्मद शमीचा शाब्दिक यॉर्कर
Mohammed Shami On India Vs Maldives: सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यासारख्या माजी क्रिकेटपटूंनंतर आता विद्यमान खेळाडूही या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत.
Jan 9, 2024, 12:49 PM ISTWatch : भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?
Derogatory Remark over PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीववर टिप्पणी केल्यानंतर भारत-मालदीव वाद सुरु झाला आहे. यादरम्यान एम एस धोनी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 9, 2024, 10:05 AM ISTआधी माज दाखवला अन् आता म्हणे..; चीनप्रेमी राष्ट्राध्यक्ष मुइझ्झूबद्दल मालदीवची अजब मागणी
President Muizzu visit to India: शपथविधीनंतर 24 तासांच्या आत मुइझ्झू यांनी भारताचे लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिला होता.
Jan 9, 2024, 09:29 AM ISTपंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध
PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
Jan 8, 2024, 04:19 PM ISTमोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
Jan 7, 2024, 03:55 PM IST
लक्षद्वीपला कसे जायचे? किती पैसे लागतील? जाणून घ्या सर्वकाही...
तुम्हाला समुद्राच्या लाटांच्या आनंद घ्यायचा आहे आणि नैसर्गिक सौंदर्यात हरवायचे आहे? मग लक्षद्वीप हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. हा द्वीपसमूह अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे, जिथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पण लक्षद्वीपला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? कसे पोहोचायचे? आणि तिथे काय पहावे आणि काय करावे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
Jan 6, 2024, 05:46 PM ISTमहिना 17 लाखांचा मेकअप, नोकरांचा पगार 1000 कोटी, 365 खोल्यांचं घर अन्... राजासारखं जगतो 'हा' नेता
Leader Who Lives 365 Room Home1000 Crore Salary To Staff: राष्ट्राध्यक्षांना देशाचा प्रमुख नेते म्हणून पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा कोणत्याही राजापेक्षा कमी नसतात. जगभरामध्ये सामान्यपणे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना सर्वात शक्तीशाली समजलं जातं. मात्र या व्यतिरिक्त अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांची श्रीमंती आणि आलिशान लाइफस्टाइल पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे पडतील. अशाच एका आलिशान आयुष्य जगणाऱ्या राष्ट्राध्यक्षाबद्दल जाणून घेऊयात...
Jan 6, 2024, 01:54 PM IST'लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?'
Mallikarjun Kharge On PM Modi: भारत जोडो न्याय यात्रा असे या प्रवासाचे नाव असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी करणार आहेत.
Jan 6, 2024, 01:31 PM IST'यापुढे असं होता कामा नये', मोदींचा BJP आमदारांना दम; इशारा देत म्हणाले, 'दर महिन्याला...'
PM Modi Warns BJP MLA: पंतप्रधान मोदींनी जवळपास दीड तास आमदारांशी संवाद साधताना अनेक विषयांबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र याचवेळी त्यांनी आमदारांना थेट इशाराही दिला.
Jan 6, 2024, 11:48 AM ISTघ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की....
Jan 5, 2024, 08:20 AM IST'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा
Ayodhya Ram Mandir : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधीच तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय.
Jan 4, 2024, 01:49 PM ISTमोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'
Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.
Jan 4, 2024, 07:39 AM IST"राममंदिराचा ‘इव्हेंट’ करणाऱ्या सरकारने मणिपूरमधील महिलांच्या वस्त्रहरणावर..'; राऊतांचा हल्लाबोल
MP Sanjay Raut Prediction for 2024: भारतावरील कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर गेला. तके कर्ज कशाला? तो सर्व पैसा कोणावर उधळला? हे जनतेला समजायलाच हवे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
Dec 31, 2023, 08:21 AM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTPM Modi Ayodhya Visit | अयोध्येत भारतीय संस्कृतीचं दर्शन, अयोध्येत मोदींचा रोड शो
Ayodhya Ground Report Religious And Traditional Performance On PM Modi Visit
Dec 30, 2023, 11:35 AM IST