'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान
PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.
Dec 17, 2023, 02:46 PM ISTसंसदेत झालेली घुसखोरीची घटना चिंताजनकः पंतप्रधान मोदी
Modi on Sansad Attack
Dec 17, 2023, 11:20 AM IST'संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..'
Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: हजारो सुरक्षाकर्मी, शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर्स, अंगाची झडती घेणारी यंत्रणा असताना धुराच्या नळकांड्या घेऊन 2 तरुण आत शिरले. या दोघांनाही आत जाण्याचे ‘पास’ मिळाले ते भाजप खासदाराच्या शिफारसीने.
Dec 15, 2023, 08:03 AM ISTShewale Meets Modi : राहुल शेवाळेंनी घेतली PM मोदींची भेट
MP Rahul Shewale Meets PM Modi
Dec 14, 2023, 02:50 PM IST'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण...'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला
PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
Dec 12, 2023, 03:17 PM IST'2011 ला मनमोहन सिंग आम्हाला भेटायला आले असते तर..'; 'पनौती' टीकेवरुन गंभीरचं विधान
Gautam Gambhir Slams Rahul Gandhi: सध्या भाजपाचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने थेट माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
Dec 9, 2023, 11:52 AM IST'या नोटांचे ढीग पाहा आणि...'; काँग्रेस नेत्याकडे 220 कोटींची कॅश सापडल्यानंतर PM मोदींचा हसत टोला
Odisha IT Raids 220 Crore: 9 कपाटं भरुन 500, 200, 100 रुपयांच्या नोटा काँग्रेस खासदाराच्या या कंपनीच्या ऑफिसमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीदरम्यान सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 9, 2023, 10:13 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा डंका; जगभरात ठरले सर्वात लोकप्रिय नेते!
Global Leader Ranking: पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.
Dec 9, 2023, 08:00 AM ISTChandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
Navy Day : सिंधुदुर्गात झालेल्या नौदलाच्या कार्यक्रमात PM मोदींनी केली मोठी घोषणा
PM Modi On Navy Day Celebration At Sindhudurg
Dec 5, 2023, 07:55 AM ISTPM Modi in Sindhudurg | नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी कोकणात
PM Modi in Sindhudurg | नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी कोकणात
Dec 4, 2023, 06:05 PM ISTNarayan Rane Speech on Navy Day | नौदल दिनाच्या कार्यक्रमातील मंत्री नारायण राणे यांचे संपूर्ण भाषण
Narayan Rane Speech on Navy Day | नौदल दिनाच्या कार्यक्रमातील मंत्री नारायण राणे यांचे संपूर्ण भाषण
Dec 4, 2023, 06:00 PM ISTEknath Shinde Sindhudurg Speech | सिंधुदुर्गमध्ये नौदल दिनाच्या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण
Sindhudurga CM Eknath Shinde Speech at navy Day Programe
Dec 4, 2023, 05:55 PM ISTCyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर
Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2023, 07:40 AM ISTपंतप्रधान मोदी वापरतात 'हा' फोन, फोटोतून उलगडलं रहस्य
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता फोन वापरतात? तुम्हाला माहिती आहे का? क्वचितच कोणाला याबद्दल माहिती असू शकते. पंतप्रधान मोदी कोणता फोन वापरतात हे फोटोतून उघड झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कायमेट अॅक्शन समेट (COP28) मध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या.
Dec 2, 2023, 04:10 PM IST