मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTPM Modi | पीएम मोदींच्या हस्ते नव्या कन्व्हेशन सेंटरचं उद्घाटन, दिल्लीत रंगारंग कार्यक्रम
PM Modi inaugurates redeveloped ITPO complex in Delhi
Jul 26, 2023, 08:15 PM ISTPune News | पंतप्रधान मोदी घेणार दगडूशेठ गणपतीचं दर्शन
Pune pm modi to visit Dagdu Sheth Halwai Ganpati
Jul 24, 2023, 02:40 PM ISTसहकुटुंब भेटीनंतर मोदींनी मराठीत केलं CM शिंदेंचं कौतुक! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी...'
PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीची माहिती एकनाथ शिंदेंनीच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. याच भेटीवर आता मोदींनी थेट मराठीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2023, 04:01 PM ISTVideo | 'पंतप्रधानांना त्यांच्या राज्याविषयी प्रेम असेल तर तुम्हालाही...'; राज ठाकरेंचा UPSC उत्तीर्णांना सल्ला
MNS Chief Raj Thackeray To UPSC Students Who Passed Exams
Jul 23, 2023, 02:10 PM ISTEknath shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला, पाहा त्या क्षणाची पहिली दृश्य
CM Eknath Shinde With Family Meets PM Modi
Jul 22, 2023, 02:30 PM IST'कारगिलमध्ये देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही'; मणिपूरमधील 'ती' माजी सैनिकाची पत्नी
Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे. ही घटना 4 मे 2023 रोजी घडल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताची लाट उसळली आहे. अशातच ज्या महिलेसोबत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय ती एका माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.
Jul 21, 2023, 03:10 PM ISTसंसदेचं पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं; मोदींनी थेट विधेयकांची नावं घेऊन सांगितली कारणं
PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान मोदींनी मान्सून सत्राच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी या सत्रामध्ये कोणकोणती विधेयकं संमत केली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली.
Jul 20, 2023, 11:37 AM IST"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.
Jul 20, 2023, 11:06 AM ISTINDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल
अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे.
Jul 19, 2023, 10:34 PM ISTPort Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?
Port Blair New Airport: शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.
Jul 18, 2023, 05:57 PM ISTPM Modi | फ्रान्स दौऱ्यावर पीएम मोदी यूएई दौऱ्यावर, अध्यक्षांकडून मोदींचं स्वागत
PM Narendra Modi UAE Visit
Jul 15, 2023, 07:15 PM ISTAjit Pawar | 18 जुलैला पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार; अजित पवारांची माहिती
DCM Ajit Pawar On Less Rainfall And Meeting PM Modi
Jul 15, 2023, 02:35 PM ISTऐतिहासिक! PM मोदींना फ्रान्सने प्रदान केला सर्वोच्च सन्मान; पाहा पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो
PM Modi Awarded With Grand Cross of the Legion of Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर द्विपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली. मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही केलं. याच दौऱ्यामध्ये फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना, 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं असून या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
Jul 14, 2023, 08:22 AM ISTपीएम मोदी, राहुल गांधी, अजित पवार बॉक्सर असते तर, AI फोटो एकदा पाहाच
AI Pictures : AI तंत्रज्ञानाचा वापर करत एखादी व्यक्ती वेगळ्या रुपात कशी दिसली असते, किंवा एखादं ठिकाण भविष्यात कसं दिसेल याचे फोटो बनवले जातात. सध्या अशाच काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. AI युजर अमन मसिह यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत भारतातले काही दिग्गज बॉक्सर असते तर कसे दिसले असते याचे फोटो बनवले आहेत.
Jul 13, 2023, 02:13 PM IST