pm modi

PM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!

Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.

Aug 10, 2023, 06:21 PM IST

PM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'

PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी  संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.

Aug 10, 2023, 05:20 PM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

रावणाप्रमाणे नरेंद्र मोदींही दोन लोकांचंच ऐकतात, राहुल गांधींचा आरोप; 'ते' दोन लोक कोण?

Rahul Gandhi in Lok Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आज लोकसभेत (Lok Sabha) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करताना त्यांची तुलना रावणाशी केली. तसंच रावणाप्रमाणे नरेंद्र मोदीही फक्त दोन लोकांचंच ऐकतात असा आरोप केला. 

 

Aug 9, 2023, 01:14 PM IST

मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे, राहुल गांधी संतापले; लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून, राहुल गांधी आज या चर्चेत सहभागी झाले. राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. तसंच भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. 

 

Aug 9, 2023, 12:28 PM IST

24470 कोटींच्या योजनेचं उद्घाटन करताना मोदींचा टोला! म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक...'

PM Modi While Talking On Amrit Bharat Station Scheme: पंतप्रधान मोदी या कार्यक्रमामध्ये ऑनलाइन माध्यमातून जॉइन झाले. मोदींनी यावेळेस दिलेल्या भाषणामध्ये विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी यावेळेस भारताकडे संपूर्ण देशाचं लक्ष असल्याचंही म्हटलं.

Aug 6, 2023, 01:26 PM IST

पंतप्रधानांनी दगडूशेठ हलवाई गणपतीकडे काय मागितलं? पुजाऱ्यांनी दिली माहिती

PM Modi At Dagdusheth Halwai Ganapati : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात पूजा केली. दिल्लीहून पुण्याला पोहोचल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी शिवाजी रोडवर असलेल्या या प्रसिद्ध गणेश मंदिरात पोहोचले होते.

Aug 1, 2023, 02:49 PM IST