New Parliament वरुन वाद! संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य
New Parliament वरुन वाद! संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य
May 25, 2023, 12:45 PM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTWhat is Sengol: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधी पक्षांचा बहिष्कार का? सेंगोल म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर!
PM Modi Will Establish Sengol: मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे.
May 24, 2023, 09:36 PM ISTनव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा; मोदींच्या हस्ते उदघाटनाला विरोधकांचा आक्षेप
Political upheaval over the new parliament building Opponents object to inauguration by Modi
May 23, 2023, 10:40 PM ISTकुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक वाईट बातमी; नुकत्याच जन्मलेल्या चित्त्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू
Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता ज्वाला या मादीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. कुनो येथील चौथ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.
May 23, 2023, 07:00 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यासाठी देशाची परंपरा मोडणारे James Marape कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला गेले आहेत. परिषदेनंतर रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले तेव्हा वेगळेच आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच पंतप्रधान जेम्स मारपे यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून स्वागत केले.
May 22, 2023, 06:51 PM ISTPM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: ...अन् 'या' देशाचे पंतप्रधान विमानतळावरच मोदींच्या पाया पडले! पाहा Video
PM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: जपानमधील जी-7 देशांच्या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून आपल्या पहिल्याच थांबव्यावर पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झाल्याचं पहायला मिळालं.
May 21, 2023, 06:38 PM IST2000 च्या नोटेसंदर्भात महत्त्वाची अपडेट! SBI ने जारी केले परिपत्रक
2000 Rupees Currency Note : आरबीआयने आश्चर्यकारक निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे. बँकेने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी नोटा बदलून घ्याव्यात असा आदेश दिला आहे. या निर्णयाचा अर्थ असा आहे की 2,000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत.
May 21, 2023, 03:52 PM ISTVideo | राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची जुंपली
Ashish Shelar Revert Raj Thackeray On Targeting PM Modi On Withdrawing Notes
May 21, 2023, 03:10 PM ISTVideo | लहरी राजा हवे तसे.... 2 हजारांच्या नोटेवरुन संजय राऊतांची सडकून टीका
Sanjay Raut Criticize PM Modi On Withdraw Rupees 2000 Notes
May 20, 2023, 01:05 PM ISTEconomic Offenders: आर्थिक गुन्हेगारांवर केंद्राची नजर; आता पॅनकार्ड, आधारकार्डमध्ये होणार 'हा' मोठा बदल
Unique Economic Offender Code: गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होतेय. जसे की, शेकडो कोटींची फसवणूक करून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला. असे अनेत आर्थिक गुन्हेगार देशाबाहेर पळून गेले आणि त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. मात्र यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या आर्थिक गुन्हेगारांवर लवकरच चाप बसणार आहे.
May 17, 2023, 09:42 AM ISTOwaisi On The Kerala Story: "आपलं नशीब आहे की आपले पंतप्रधान..."; ओवेसींचा मोदींना टोला
Asaduddin Owaisi On The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरुन देशभरामध्ये वादविवाद सुरु असतानाच आता या चित्रपटासंदर्भात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवलीय.
May 9, 2023, 09:48 AM ISTKerala मध्ये नाव उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू; घटनास्थळाचा पहिलाच Video समोर
Kerala Boat Tragedy : केरळमध्ये पर्यटकांना नेणारी नाव उलटल्यामुळं एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. साधारण 40 प्रवाशांना नेणाऱ्या या नावेतील अनेकजण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे.
May 8, 2023, 07:15 AM IST
वाद वाढताच अंग काढलं? निर्माते एकाएकी म्हणाले...."The Kerala Story सत्य घटनेवर आधारित नाही
The Kerala Story : दुसरीकडे दहशतवादी कटावर बनवलेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. केरळची कहाणी केवळ दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
May 6, 2023, 03:30 PM ISTक्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Apr 28, 2023, 11:43 PM IST