PM Modi | भारत हा खऱ्या अर्थाने लोकशाही देश, अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर पीएम मोदींचं वक्तव्य
PM Narendra Modi in USA Visit on Minority
Jun 23, 2023, 09:50 PM ISTचिअर्स! पीएम मोदी आणि बायडन यांच्या हातात असलेलं 'ते' ड्रिंक कोणतं?
Ginger Ale: अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी डिनरला आमंत्रित केलं. या दोन ताकदवान नेत्यांची दोस्ती संपूर्ण जगाने पाहिली. भारत आणि अमेरिकेतले (India-America) संबंध आणखी दृढ करण्यासाठी बायडन आणि मोदी यांनी हातात ड्रींक (Drink) घेऊन चिअर्स केलं. पण मोदी आणि बायडेन यांच्या हातात जे ड्रिंक होत त्यात अल्कहोल नव्हतं.
Jun 23, 2023, 06:43 PM ISTभारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, "मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर..."
Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील अल्पसंख्यांकांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे.
Jun 23, 2023, 01:13 PM ISTमुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, "मला आश्चर्य..."
PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान मोदींना थेट मुस्लिमांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा प्रश्न विचारताना महिला पत्रकाराने केलेला भारताचा उल्लेख मोदींना खटकला.
Jun 23, 2023, 11:00 AM ISTमोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा
PM Modi Slams China Pakistan From White House: मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आमंत्रणावर व्हाइट हाऊसमधील डिनरला हजेरी लावली. यावेळेस दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना मोदींनी पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले.
Jun 23, 2023, 10:21 AM IST"हातातल्या ग्लासात दारु नसेल तर..."; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video
Biden At State Dinner PM Modi laugh: व्हाईट हाऊसमधील या विशेष भोजन समारंभाला 400 मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये अनेक भारतीय, अमेरिकी उद्योजक तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.
Jun 23, 2023, 09:42 AM ISTVideo | "वर्चस्वासाठी इंडो पॅसिफिकचा वापर नको"; पंतप्रधानांची नाव न घेता चीनवर टीका
Prime Minister Modi criticized China during his US visit
Jun 23, 2023, 09:10 AM ISTVideo | मोदी विरोधकांची वज्रमूठ; पाटण्यातील बैठकीला उद्धव ठाकरे लावणार हजेरी
Opposition leaders from all over the country have started gathering in Patna
Jun 23, 2023, 09:05 AM ISTमोदी विमानातून उतरले, राष्ट्रगीत सुरु झालं अन् अचानक आला पाऊस... त्यानंतर काय झालं पाहा
PM Modi Stands In Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या विमानतळावर दाखल झाले. यावेळेस अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्यानंतर जे काही घडलं ते सध्या व्हायरल होत आहे.
Jun 22, 2023, 12:23 PM ISTIND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण...
Imran Khan News: 2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे.
Jun 21, 2023, 08:45 PM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे.
Jun 20, 2023, 12:29 PM ISTमोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, "अमेरिका भारताचा वापर करतंय"
Modi In USA China Fumes: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणामुळे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन केलं असून यामुळे चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.
Jun 20, 2023, 11:55 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, नंतर इजिप्तलाही भेट देणार
Prime Minister Narendra Modi Leaves For America Visit
Jun 20, 2023, 10:50 AM ISTमोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली
कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Jun 19, 2023, 08:45 PM ISTआपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे
Bride Broke Her Marriage: नवरीच्या बहिणीने नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले, नवरदेवाला उत्तर देता आलं नाही. नवरीने थेट लग्नच मोडले
Jun 19, 2023, 06:26 PM IST