pm narendra modi

मोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका

रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

Aug 22, 2017, 10:17 PM IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मोदींची भेट

संपूर्ण आयुष्य केवळ 'शिवाजी' या तीन अक्षरांसाठी जगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली आहे. मोदींनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

Aug 22, 2017, 08:38 PM IST

मोदींनी मांडलेल्या गांधी विचाराने आम्हीच काय, देशही निःशब्द - शिवसेना

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे. 

Aug 16, 2017, 09:21 AM IST

नरेंद्र मोदींच्या भाषणातील हे '4' मुद्दे महिलांसाठी ठरले खास !

  स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केले.

Aug 15, 2017, 04:12 PM IST

2019 च्या तयारीला लागा, पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रातल्या खासदारांना आदेश

 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा असा स्पष्ट आदेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या खासदारांना दिलाय. 

Aug 3, 2017, 11:59 AM IST

घाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर

घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये. 

Jul 31, 2017, 01:06 PM IST

भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न

इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Jul 30, 2017, 01:09 PM IST

गुजरातमध्ये तुफान पावसाने पूरस्थिती, १२३ जणांचा बळी

मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

Jul 27, 2017, 10:30 PM IST

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Jul 25, 2017, 11:31 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST