pm narendra modi

नक्षलवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलेय. 

Apr 24, 2017, 09:17 PM IST

सुरतमध्ये पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो

भुवनेश्वरमधील रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये मेगा रोड शो  केला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दोन दिवसीय दौ-यासाठी आलेल्या मोदींचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं.

Apr 16, 2017, 09:37 PM IST

गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर - नरेंद्र मोदी

प्रत्येक गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर मिळेल, असे सांगताना ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

Apr 14, 2017, 03:53 PM IST

उद्धव ठाकरे बोलले आणि मोदींना हसू आवरता आलं नाही

दिल्लीत एनडीएच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला आणि मोदींसह घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार हशा पिकाला. नोटाबंदीची मुदत संपल्यानंतर, 31 डिसेंबरला मोदींच्या भाषणापूर्वी देशातील लोकांना धास्ती भरली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही.

Apr 11, 2017, 06:41 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिलला नागपुरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिलला नागपुरात येणार आहेत. या भेटीदरम्यान ते तीन ठिकाणी जाणार आहेत.

Apr 9, 2017, 12:01 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला प्रोटोकॉल

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून शुक्रवारी विमानतळावर स्वतः पोहचले. 

Apr 7, 2017, 03:54 PM IST

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांची बैठक

महाराष्ट्रातल्या खासदार आणि मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळा घेतलीय. मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. 

Mar 30, 2017, 12:19 PM IST

बेहिशोबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी राहिले शेवटचे ६ दिवस

अघोषित संपत्तीची माहिती देण्याच्या अंतिम तारीख आता संपत आली आहे. ३१ मार्चला दिलेली सवलत संपणार आहे. आयकर विभागाने शुक्रवारी काळापैसा बाळगणाऱ्या लोकांना शेवटचा इशारा दिला आहे. 

Mar 25, 2017, 02:41 PM IST

बिहारमध्ये मन की बातच्या श्रोत्यांची संख्या सर्वाधिक

येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसावा मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. 

Mar 17, 2017, 10:22 PM IST