तामिळनाडूत जलाईकट्टू खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर
तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
Jan 19, 2017, 09:38 AM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTहा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता खाद्यपदार्थ
खिचडी हा पदार्थ अनेकांना आजारपणातील आहार वाटत असेल मात्र आजही खिचडी आरोग्यासाठी पोषक आहार मानला जातो. मुगडाळीच्या खिचडीत अनेक पोषकतत्वे असतात. मुगडाळीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही.
Jan 14, 2017, 12:19 PM ISTखादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र
खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र
Jan 13, 2017, 04:19 PM ISTखादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र
देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
Jan 13, 2017, 12:04 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झाली मोठी चूक
प्रकाशपर्व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.
Jan 5, 2017, 02:58 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM IST...तर येथे मिळणार ३१ रुपयांत बीअर
नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत.
Dec 31, 2016, 05:39 PM IST