पंतप्रधानांचं भाषण अहंकाराचं उत्कृष्ट उदाहरण - मनिष तिवारी
पंतप्रधानांचं भाषण अहंकाराचं उत्कृष्ट उदाहरण - मनिष तिवारी
Aug 15, 2015, 06:22 PM ISTहा पंतप्रधान घाबरतो, आता आम्ही हल्ला करणारच - राहुल गांधी
हा पंतप्रधान घाबरतो, आता आम्ही हल्ला करणारच - राहुल गांधी
Aug 13, 2015, 02:36 PM ISTमुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
मुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
Aug 11, 2015, 01:39 PM IST'...हे तर हवेत गप्पा मारणारे पंतप्रधान'
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Jul 23, 2015, 01:52 PM ISTपंतप्रधान मोदी हवेत गप्पा मारतात, राहुल गांधीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:32 PM ISTमोदींची तुलना हिटलरशी; महापौर आंबेकर पुन्हा वादात
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत.
Jul 21, 2015, 06:44 PM ISTजॉब शोधताय? पंतप्रधानांनी तुमच्यासाठीच सुरू केलंय एक नवीन पोर्टल...
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी www.ncs.gov.in ही वेबसाईट सुरू केलीय. या 'नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल'चं वैशिष्ट्य म्हणजे इथं सरकारी नोकऱ्यांसोबतच खाजगी नोकऱ्यांचाही शोध घेता येईल.
Jul 21, 2015, 04:13 PM IST'सहा महिन्यात मोदींची 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होईल'
जमीन विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांची 56 इंचाची छाती शेतकरी सहा महिन्यात 5.6 इंचाची करून दाखवतील आणि आपली एक इंचही जमीन सोडणार नाहीत, असं राहुल गांधींनी अधिक आक्रमक होत म्हटलंय.
Jul 17, 2015, 04:15 PM ISTजम्मूसाठी काय खास? पंतप्रधान जम्मू दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 03:27 PM ISTरशिया :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:52 PM ISTपरदेश दौऱ्यावर मोदी; घराचं वीज बिल - २१,१२,०६७ रुपये!
एखाद्या व्यक्तीचं महिन्याचं लाईट बिल किती असावं? २१ लाख १२ हजार ६७ रुपये... होय, हे एका महिन्याचं विजेचं बिल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचं...
Jul 1, 2015, 06:50 PM ISTमोदींच्या स्वप्नातला 'डिजीटल इंडिया' म्हणजे नेमकं काय? पाहा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडियाची आजपासून सुरूवात होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी २५१ सेवा आणि प्रोडक्ट 'इंदिरा गांधी स्टेडियम'वरून लॉन्च करणार आहेत. तसंच यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंदौर जिल्ह्यातील २ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पाची सुरूवातही मोदी करणार आहेत.
Jul 1, 2015, 02:11 PM ISTमोदींनी नाकारली केजरीवाल यांना भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.
Jun 30, 2015, 11:04 AM ISTऔरंगाबादेत चार्ली सांगतोय योगाचं महत्त्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:22 PM ISTखास जिमखान्यात आशिष शेलार यांची योगासनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:16 PM IST