pm

'सेल्फी डिप्लोमसी'तून मोदींचा डंका

'सेल्फी डिप्लोमसी'तून मोदींचा डंका

May 20, 2015, 09:29 AM IST

धोरणांचा फेरविचार करावा लागेल, मोदींनी चीनला खडसावलं!

भारत आणि चीनदरम्यान दीर्घकालीन सहकार्य होणं गरजेचं असेल, तर चीनला आपल्या काही धोरणांचा फेरविचार करावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगनची कानउघडणी केलीय.

May 16, 2015, 10:17 AM IST

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार

May 15, 2015, 02:35 PM IST

भारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 15, 2015, 11:57 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा 

May 14, 2015, 12:22 PM IST

जैतापूरला विरोध करणाऱ्या सेनेची मोदींकडून कान उघडणी

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत. वादग्रस्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना चांगलंच खडसावलंय.

May 14, 2015, 11:17 AM IST

पंतप्रधान मोदी आणि शिनपिंग यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा आजपासून सुरु झालाय. शिआन शहरात मोदी दाखल झालेत. 

May 14, 2015, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा 'फ्लाईट मोड'वर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीन देशांचा दौरा बुधवारपासून सुरू होतोय. आज सायंकाळी आज संध्याकाळी बिजिंगकडे रवाना होतील. या दौऱ्या दरम्यान मोदी चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देतील. 

May 13, 2015, 03:43 PM IST

पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

May 9, 2015, 07:43 PM IST

पंतप्रधान मोदींच्या तीन महत्त्वकांक्षी योजनांना लवकरच सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी अशा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन पेन्शन योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी खुद्द पंतप्रधानांच्याच हस्ते करण्यात येणार आहे. मुंबईतही या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात होणार आहे.

May 7, 2015, 06:45 PM IST

नेपाळमध्ये जाळला नरेंद्र मोदींचा पुतळा

नेपाळला हादरवून टाकणाऱ्या भयंक भूकंपानंतर तातडीनं भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत पुरवली. पण, त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर #GoHomeIndianMedia हे कॅम्पेन सुरू झालं... यानंतर, आता नेपाळमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला गेल्याचं समोर येतंय. 

May 6, 2015, 07:51 PM IST