pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोनं प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्ली मेट्रोनं प्रवास केलाय. ढोला कुवा स्टेशन ते द्वारकापर्यंतचा प्रवास मोदींनी दिल्ली मेट्रोनं केला. 

Apr 25, 2015, 10:55 AM IST

शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान

शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले. 

Apr 23, 2015, 05:10 PM IST

हिंदूवाद धर्म नाही तर जीवनशैली - नरेंद्र मोदी

कॅनडाच्या तीन दिवसांच्या यांत्रेतील शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी वँकूवर इथं दाखल झाले. इथं त्यांनी गुरुद्वारा खालसा दीवानमध्ये माथा टेकला तसचं लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा-अर्चनादेखील केली. यावेळी मोदींसोबत कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्परही होते. यादरम्यान उपस्थित लोकांनी मोदी-मोदीचे नारेही दिले.

Apr 17, 2015, 06:08 PM IST

नरेंद्र-ओबामांचा याराणा; मोदी ठरले 'रिफॉर्मर इन चीफ'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलंय. टाईम्स मॅगझीनमध्ये छापून आलेल्या लेखात ओबामा यांनी मोदींचं कौतुक करत त्यांना भारताचा 'रिफॉर्मर इन चीफ' म्हटलंय.

Apr 16, 2015, 09:54 PM IST

पंतप्रधान मोदी कॅनडामध्ये

पंतप्रधान मोदी कॅनडामध्ये

Apr 15, 2015, 10:07 PM IST

मोदींची टर उडवणाऱ्यावर 'ANI' करणार कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर उडवणाऱ्यावर न्यूज एजन्सी 'एएनआय' कायदेशीर कारवाई करणार आहे. 

Apr 14, 2015, 06:45 PM IST

पंतप्रधानांचा जर्मनीत 'मेक इन इंडिया'चा नारा

पंतप्रधानांचा जर्मनीत 'मेक इन इंडिया'चा नारा

Apr 13, 2015, 07:22 PM IST

कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Apr 1, 2015, 02:37 PM IST

'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

Apr 1, 2015, 02:26 PM IST

स्वर्गात हाहा:कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल

कार; मोदींच्या आदेशानंतर मुख्तार अब्बास नक्वी दाखल

Mar 30, 2015, 01:04 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पूर परिस्थिती; मोदींनी नक्वींना घटनास्थळी धाडलं

श्रीनगर आणि दक्षिण कश्मीरच्या बहुतांशी भागात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे या भागातील झेलम नदी धोक्याची पातळी गाठलीय. त्यामुळे, या भागात अलर्ट जाहीर करण्यात आला असून  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय. 

Mar 30, 2015, 12:37 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर 

Mar 13, 2015, 01:59 PM IST

पगाराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी ११ व्या क्रमांकावर...

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्षांच्या वेतनाची बऱ्याचदा तुलना चर्चेचा विषय ठरते. 

Mar 13, 2015, 12:09 PM IST