लंडन | नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला
लंडन | नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला
UK Court rejects PNB Fraud Nirav Modi Bail Plea
नीरव मोदी खटल्याची आता २९ मार्चला सुनावणी
पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या खटल्यावर २९ मार्चला सुनावणी होणार आहे.
Mar 20, 2019, 08:04 PM ISTपीएनबी गैरव्यवहार : महिला बँक अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे.
Aug 14, 2018, 05:32 PM ISTपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?
पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी दिलेय.
Jun 26, 2018, 11:06 PM IST..तब्बल ५० किलो सोन्यासह नीरव मोदीचा भाऊ पसार
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2018, 11:44 AM ISTनीरव मोदी हाँगकाँगहून पळाला, आता या शहरात लपून बसलाय
नीरव मोदी 1 जानेवारी रोजी मुंबईहून यूएईसाठी रवाना झाला होता. त्यानंतर तो न्यूयॉर्कला दाखल झाला आणि नंतर हाँगकाँग...
Apr 26, 2018, 04:37 PM ISTपीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू
अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे. बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
Mar 13, 2018, 08:00 PM ISTमुंबई | पीएनबी घोटाळा | आणखी चार आरोपींना अटक
Mar 6, 2018, 10:15 AM ISTPNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Feb 26, 2018, 04:40 PM ISTघोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'
पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
Feb 23, 2018, 06:18 PM ISTतुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले
तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की.
Feb 21, 2018, 02:36 PM ISTपंजाब बँक घोटाळा : मोठे मासे गजाआड, जिंदाल याला अटक
पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय.
Feb 21, 2018, 11:29 AM ISTनीरव मोदीची रायगडातील मालमत्ता जप्त, सीबीआयची कारवाई
तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे.
Feb 21, 2018, 09:01 AM ISTपंजाब बॅंक घोटाळा : अरुण जेटलींनी अखेर मौन सोडले
पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय.
Feb 21, 2018, 08:36 AM ISTधक्कादायक खुलासा: मुंबईच्या चाळीत राहतो बॅंक घोटाळ्यातील कंपनीचा डिरेक्टर
बहुचर्चीत पीएनबी घोटाळ्यात सामिल मेहुल चौकसी आणि नीरव मोदी याच्याची निगडीत ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये मेहुल चौकसीच्या कंपनीच्या डिरेक्टर्सचे नावंही सामिल केले आहेत.
Feb 20, 2018, 05:55 PM IST