पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीनं सोडलं भारतीय नागरिकत्व
'क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईनं माझा पासपोर्ट का रद्द करण्यात आला याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही'
Jan 21, 2019, 10:35 AM ISTमोदी सरकारला झटका, मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न फसले
मेहुल चोकसी नुकताच एन्टीगुआला दाखल झाला होता. इथं त्यानं नागरिकता घेतलीय
Aug 14, 2018, 04:04 PM ISTनीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवून नीरव मोदी भारतातून परागंदा झालाय. त्याविरोधात सीबीआयने अगोदरच आरोपपत्र दाखल केलंय.
Jul 2, 2018, 10:34 AM ISTनीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.
Apr 8, 2018, 09:23 PM ISTपीएनबी बॅंक निघू शकते दिवाळखोरीत! ३१ मार्च पर्यंत होऊ शकतो निर्णय
भारतीय बॅंकाच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच धक्कादायक घटना घडू शकते. एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला दिवाळखोर घोषीत करू शकते. अर्थात ही फक्त शक्यता आहे. पण, जर खरोखरच असे घडले तर या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) आणि सरकारला पुढे यावे लागणार आहे.
Mar 26, 2018, 04:06 PM ISTनीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं
नीरव मोदीच्या मुंबईतील 'समुद्र महाल' या घरावर छापेमारी करण्यात आले. गुरूवारपासून सुरू असलेली ही छापेमारी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.
Mar 24, 2018, 05:21 PM ISTपीएनबी घोटाळ्यानंतर RBIचे मोठे पाऊल... आता जारी करणार नाही एलओयू
अब्जावधीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर केंद्रीय रिझर्व बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. या अंतर्गत बँकाकडून आयतीसाठी देण्यात येणारे गॅरंटी पत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) आणि लेटर ऑफ कम्फर्ट (एलओसी) जारी करण्याची सुविधा तात्काळ थांबविण्यात आली आहे. बँकांशी होणाऱ्या फसवणूकीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
Mar 13, 2018, 08:00 PM ISTभ्रष्टाचार मुद्यावरुन गोंधळ, लोकसभेचे कामकाज तहकूब
पीएनबी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Mar 7, 2018, 05:22 PM ISTPNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Feb 26, 2018, 04:40 PM ISTनीरव मोदींचे भारतीयांना उत्तर; एक मजेदार व्हिडिओ
पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Feb 24, 2018, 11:36 AM ISTPNB घोटाळा: सीबीआयच्या रडारवर अनेक बँकेचे अधिकारी
PNB घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीचं छापेमारीचं सत्र सतत सुरु आहे.
Feb 24, 2018, 10:08 AM ISTघोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'
पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.
Feb 23, 2018, 06:18 PM ISTपंजाब नॅशनल बॅंकेने केली १८ हजार कर्मचाऱ्यांची बदली....
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्या बाबतीत प्रथमच बॅंकेने काहीतरी पाऊले उचलली आहेत.
Feb 21, 2018, 05:48 PM ISTतुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले
तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की.
Feb 21, 2018, 02:36 PM ISTपंजाब बँक घोटाळा : मोठे मासे गजाआड, जिंदाल याला अटक
पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय.
Feb 21, 2018, 11:29 AM IST