नीरव मोदीची रायगडातील मालमत्ता जप्त, सीबीआयची कारवाई
तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे.
Feb 21, 2018, 09:01 AM ISTपंजाब बॅंक घोटाळा : अरुण जेटलींनी अखेर मौन सोडले
पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय.
Feb 21, 2018, 08:36 AM ISTमोदी प्रकरणावर अर्थमंत्री गप्प का? - चव्हाण यांचा सवाल
'पंजाब नॅशनल बँक' घोटाळ्यात नीरव मोदीनं बँकांना २० हजार कोटींचा गंडा घातला आहे. मात्र अजूनही अर्थमंत्री गप्प का? असा प्रश्न काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलाय.
Feb 20, 2018, 07:54 PM ISTबॅंक डुबली किंवा दिवाळं निघालं, तर तुमच्या पैशांचं काय होणार?
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या महाघोटाळ्यानंतर बॅकिंग सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Feb 20, 2018, 04:25 PM ISTघोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा
पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.
Feb 20, 2018, 07:51 AM ISTमुंबई । सीबीआयकडून पंजाब नॅशनल बॅंकेची फोर्टमधील शाखा सील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:05 PM ISTनीरव मोदी आणि टीमची स्थावर मालमत्ता जप्त करणार - ईडी
पीएनबी नॅशनल बॅंक गैर व्यवहारप्रकरणी आजही मुंबईत १० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. आज आतापर्यंत २२ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत आहेत.
Feb 19, 2018, 05:07 PM ISTPNB घोटाळ्याशी 'हे' आहे अंबानी कनेक्शन, CBI ने केली चौकशी
PNB घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येत आहे.
Feb 19, 2018, 02:18 PM ISTनवी दिल्ली | राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Feb 18, 2018, 03:28 PM ISTमोठा खुलासा : 'हनी ट्रॅप'मधून झाला PNB घोटाळा, मास्टरमाईंड आहे ही व्यक्ती?
11 हजार करोड रुपये PNB घोटाळा प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहे.
Feb 18, 2018, 11:09 AM ISTपीएनबी घोटाळा - बॅंकेचे निवृत्त अधिकारी गोकुळनाथ शेट्टी यांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 02:07 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM ISTपीएनबी घोटाळा : फरार नीरव मोदी 'या' देशात राहतोय
ईडीने नीरव मोदीच्या १७ ठिकाणांवर छापेमारी केली.
Feb 17, 2018, 10:41 AM ISTपाच वर्षात बॅंकांमध्ये ६१,२६० कोटी रूपयांचा घोटाळा; आरबीआयचा खुलासा
गेल्या पाच वर्षात सरकारी बॅंकांमध्ये ८,६७० प्रकरणांमध्ये तब्बल ६१, २६० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) एका आकडेवारीत म्हटले आहे.
Feb 17, 2018, 08:35 AM ISTईडीकडून नीरव मोदीची ५१०० कोटी किंमतीची ज्वेलरी जप्त
ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली.
Feb 15, 2018, 09:35 PM IST