Shreyas Talpade accused of multi-lakh fraud : श्रेयस तळपदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांना गुंतवणूक योजनेच्या नावाखाली लाखों रुपये फसवले असल्याचा आरोप आहे.
Raj Thackeray MNS Banner Of Amit Thackeray Vs Parth Pawar: शहरातील महत्त्वाच्या चौकात हा बॅनर झळकवण्यात आला असून सध्या या बॅनरची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Beed Crime : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्रकाराच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आली आहे. 22 वर्षीय यश देवेंद्र ढाकाची सपासप वार करुन हत्या करण्यात आली.
Nashik Crime : नाशिकच्या सातपूर परिसरातील असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. भरदिवसा 4 - 5 जण आले आणि त्यांनी एका तरुणाला जबरदस्ती कारमध्ये कोंबताना दिसून आलेत. नेमकं काय प्रकरण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Pune Crime News: आपल्यासोबत जे घडतंय हे लक्षात आल्यानंतर तिने आरोपीला पकडून देण्यासाठी आरडाओरड न करता परिस्थिती संयमाने हाताळली
Ranjit Kasle : पुणे पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रणजीत कासलेने धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
Beggar Free City In India: भारतामधील शहरामध्ये हा कठोर नियम लागू केला जाण्यामागे काही धक्कादायक खुलासे आणि केंद्र सरकारची योजना कारणीभूत आहे
Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केला आहे.
Police Case Filed Against Shinde Camp MLA Santosh Bangar For Waving Sword
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे.सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Vinod Kambali beat to wife
DCM Devendra Fadnavis On Shraddha Walkar Case
Maharashtra Minister Girish Mahajan On Shraddha Walkar Murder Case
Vasai Police FIR Report Against Aftab Poonawalla By shraddha Walker
बदला घेण्यासाठी त्याने उचललं असं पाऊल... हादरवणारी घटना
ठाणे इथे झालेल्या मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी केलेली 'ती' कृती भोवणार
ठाण्यात झालेली राज ठाकरे यांची सभा वादळी ठरली होती, पण आता...
खंडणीखोरांची आता शेतकऱ्यांवरही नजर, मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी, आणि तो परतेल...