police transfer

'महाविकासआघाडी'कडून पोलीस दलात मोठे बदल, अधिकाऱ्यांच्या बदल्या

आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने प्रथमच पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. 

Sep 2, 2020, 10:10 PM IST

'पोलीस बदल्यांसाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू', फडणवीसांचा गंभीर आरोप

राज्यातल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Aug 15, 2020, 06:49 PM IST

मुख्यमंत्र्यांचा पुन्हा राष्ट्रवादीला शह?, मुंबईचे पोलीस आयुक्त मातोश्रीवर

बदलीच्या वादानंतर पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Jul 5, 2020, 09:01 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वाद, गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे गोंधळ आणखी वाढला

मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसामध्येच रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

Jul 5, 2020, 07:49 PM IST

पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण झालेत. मात्र  हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत. 

May 16, 2015, 06:32 PM IST

जुगाराच्या अड्ड्यावर धाड, पोलिसावरच बदलीची कुऱ्हाड!

राजकारणी लोकांविरुद्ध कोणी आवाज उठवला तर एकतर त्याला पैशाने विकत घेतलं जातं, नाहीतर त्यांना दामटवून गप्प केलं जातं. आणि जर एखाद्या पोलिसाने असं काही केलं तर त्या पोलीसाची बदली ही निश्चितच.

Jun 17, 2013, 05:05 PM IST