'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
अनेक महिन्यांपासून अभिनेत्री जयाप्रदा यांचा पोलीस घेतायत शोध; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अभिनेत्री जयाप्रदा यांच्याबाबतित एक मोठी बातमी समोर येत आहे. कधी त्या त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात तर कधी त्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात. जयाप्रदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
Feb 13, 2024, 01:22 PM IST'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा...'; घोसाळकरांचा उल्लेख करत पत्नीचा धक्कादायक खुलासा
Ghosalkar Killing Case Moris Wife Investigation By Police
Feb 9, 2024, 02:45 PM ISTलाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान
सफाई कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी पुढाकार घेत मदत केली.
Feb 7, 2024, 07:18 PM IST
पोलीस ठाण्यात कायद्याची लत्तरं वेशीला; पोलिस स्टेशनमध्ये बोकडबळी
Police sacrificed a goat to reduce crime shocking
Feb 7, 2024, 05:45 PM ISTJalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण
Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2024, 09:22 AM ISTMumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर
Mumbai News : सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात मात्र पुन्हा एकदा काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं पुन्हापुन्हा हेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
Feb 7, 2024, 08:06 AM ISTपोलिसांकडून ऊसतोड कर्मचाऱ्याचा बलात्कार! प्रकाश आंबेडकरांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, 'बस स्टँडवर..'
Police Raped Sugarcane Cutting Work: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे. नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रकाश आंबेडकरांनी सांगितला आहे.
Feb 6, 2024, 08:05 AM ISTDhule | धुळ्यात पोलिसच झाल बनावट GST अधिकारी, ट्रान्सपोर्ट कंपन्यांची लूट
Dhule Police became Fake GST Offecers
Feb 5, 2024, 08:45 PM ISTLatur Program Rada | उदगीरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, कार्यक्रमावेळी डोक्यात दगड लागल्यामुळे तरूण जखमी
Latur Gautami Program Rada
Feb 4, 2024, 10:35 AM ISTमनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Manoj Jarange Patil will get police security
Feb 2, 2024, 07:25 PM ISTमधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये
Husband impotent: नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे.
Jan 28, 2024, 03:48 PM ISTतेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून...
Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.
Jan 27, 2024, 10:24 AM ISTइतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...
Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.
Jan 26, 2024, 08:39 AM IST