भाईंदरमधील 'त्या' पिता-पुत्राच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं; सूनेनं दिलेल्या माहितीमुळं प्रकरणाला नवं वळण
Bhayandar Railway Station Son Father Died Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या दोघांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालं नसून प्रकरणाचा गुंता अजून वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 14, 2024, 09:50 AM ISTपोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले; अंतर्वस्रावरच... धबधब्यावरील धक्कादायक Video
Police Take Away Tourists Clothes Video: हा व्हिडीओ समोर आला असून अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे आणि काय घडलं जाणून घ्या...
Jul 14, 2024, 08:04 AM ISTपोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'
Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
Jul 11, 2024, 04:38 PM ISTपुण्यात पुन्हा हिट अँड रन; पुणे-मुंबई महामार्गावर पोलीस कॉन्स्टेबलला उडवलं
Pune Again Hit And Run Case As Casulty Of Police At Old Mumbai Pune Highway
Jul 8, 2024, 01:10 PM ISTNew Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!
1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअॅपवरील तक्रार.
Jul 2, 2024, 11:59 AM IST'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Jul 1, 2024, 10:25 AM ISTवहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं... 'त्या' एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा
हरयाणातल्या दुहेरी हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. देशाला हादवणाऱ्या हे हत्याकांड घरातील मुलीने घडवून आणलं होतं. पोलिसांच्या तपासात एका गोष्टीवर पोलिसांनी संशय आला आणि संपूर्ण हत्याकांडचा उलगडा झाला.
Jun 27, 2024, 06:29 PM IST99 % लोकांना माहित नाही POLICE शब्दाचा फुल फॉर्म
Police Full Form : देश, राज्य, शहर किंवा गावात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली की पहिली मदत मिळते ती पोलिसांनी. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तैनात असतात. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे.
Jun 24, 2024, 09:49 PM ISTछत्रपती संभाजीनगर : राजाबाजार राड्याप्रकरणी 30 जणांवर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Police Files Complaint Against 30 People
Jun 24, 2024, 03:25 PM ISTमैत्री, प्रेम, अश्लील व्हिडीओ आणि 'लव्ह जिहाद'च्या चक्रव्यूहातून अशी झाली तरुणीची सुटका
मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादशी संबंधित एक प्रकरण समोर आलंय. एका तरुणाने नाव बदलून एका तरुणीशी मैत्री केली, त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार आणि मारहाण केल्याची घटना समोर आलीय.
Jun 24, 2024, 02:01 PM ISTPune | पुण्यात पुन्हा कोयत्या गँगची दहशत, किरकिटवाडीत तरुणावर हल्ला
Koyta Ganga in Pune
Jun 21, 2024, 11:10 PM ISTहायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब
Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.
Jun 14, 2024, 06:53 PM ISTभाभी गँगचा धुमाकूळ, 'घुंघट की आड से' मुंबईत भलतेच धंदे
Bhabhi Gang : झारखंडच्या रांचीमधील ड्रग्ज रॅकेटचा छडा लावून ते उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. 4 महिलांच्या 'भाभी गँग'कडून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांना गुंगारा देणारी ही भाभी गँग नेमकी काय आहे?...सापळा रचल्यानंतर त्या पोलिसांच्या जाळ्यात कश्या अडकल्या? पाहूयात
Jun 13, 2024, 09:05 PM ISTDombivali Fire: डोंबिवलीतील कारखान्याला भीषण आग; DCP काय म्हणाले पाहा
Dombivali MIDC Fire In Factory DCP Reaction
Jun 12, 2024, 02:25 PM IST