Amaravati | अमरावतीत जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज, कमानीचा वाद चिघळला
Amravati Protesters Reaction after Police Lathicharged
Mar 11, 2024, 08:15 PM ISTAmaravati | पांढरी खानापूरमध्ये कमानीचा वाद चिघळला
Police on Amravati Lathicharge
Mar 11, 2024, 07:10 PM ISTDevendra Fadnavis | आज 17 हजार पोलीस भरतीची जाहिरात, गृहमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती
Devendra Fadnavis Statement on Police Recruitment new
Mar 1, 2024, 05:25 PM ISTबनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मावळमधील कारखान्याचं चीन कनेक्शन
Maval Ground Report Police Busted Fake Note Printing Racket
Feb 28, 2024, 01:40 PM ISTRashmi Shukla | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ
Director General Of Police Rashmi Shukla Extension
Feb 27, 2024, 09:05 PM ISTरिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ, तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
Feb 27, 2024, 02:40 PM IST
VIDEO | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा, वाघाचा शिकार करुन दात गळ्यात घातल्यानं कारवाई
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad In Problem
Feb 25, 2024, 11:10 AM IST'तुझा व्हिडीओ बघायला तू काय...' पोलिसाच्या पत्नीने नितेश राणेंना झापलं!
MLA Nitesh Rane Controversy: नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस पत्नींनी मिळून यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
Feb 25, 2024, 10:04 AM ISTसोलापूर: रात्री अडीचचा थरार, 14 वर्षीय अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या, कुटुंबाने परस्पर...
Solapur Crime Horror News: 2 महिन्यांपूर्वी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेतील बराचसा तपशील पोलीस पाटलाला ठाऊक होता. मात्र त्यानंतरही त्यांनी याबद्दल वाच्यता न करता माहिती लपवून ठेवल्याचं सध्याच्या तपासामध्ये समोर आलं आहे.
Feb 24, 2024, 09:03 AM ISTVIDEO | पुणे ड्रग्ज प्रकरणातील सांगली कनेक्शन समोर, तीन जण ताब्यात
Pune police seize MD drugs sangli three people investigation
Feb 21, 2024, 09:15 PM ISTविद्येचं माहेरघर बनतंय ड्रग्स कॅपिटल, पुण्यात भर वस्तीत अंमलीपदार्थांचा कारखाना... असा झाला खुलासा
Pune : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता ड्रग्स कॅपिटल बनतंय का अशी भीती व्यक्त केली जातेय. कारण पुण्यात 600 किलोपेक्षा जास्त अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलनंतर पुण्यात अजूनही आरोपींचा सुळसुळाट असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.
Feb 21, 2024, 01:57 PM ISTPune Crime : 3 दिवसात 4 हजार कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Police also raided Delhi : पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे दिल्लीत कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
Feb 21, 2024, 09:53 AM ISTशिर्डीत गुंडगिरी वाढली! भररस्त्यात धारदार शस्त्रांनी तरुणावर जीवघेणा हल्ला
Shirdi Crime : लाखो भक्त शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर दुसरीकडे याच शिर्डीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Feb 20, 2024, 11:19 AM ISTमामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा
मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
Feb 17, 2024, 11:04 AM IST
मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात
Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे.
Feb 16, 2024, 02:20 PM IST