Maratha Reservation | शहागडमध्ये तणवापूर्ण शांतता; काही बस गाड्या सकाळपर्यंत जळत होत्या
Maratha Reservation Protest Jalna Shahagad Morning Situation
Sep 2, 2023, 10:35 AM ISTMaratha Reservation | जालन्यातील आंदोलनानंतर पोलिसांचं आवाहन; म्हणाले, "शांतता राखा, सहकार्य करा"
Maratha Reservation Protest Jalna Dnyanedhwar Chavan At Hospital who injured at Lathicharge
Sep 2, 2023, 10:25 AM ISTMaratha Reservation | जालन्यात लाठीचार्जनंतर आज बीड बंदची हाक
Maratha Reservation Protest Jalna Beed Banda
Sep 2, 2023, 10:15 AM ISTMaratha Reservation | लाठीचार्जनंतरही जालन्यातील आंदोलक आंदोलनावर ठाम; पाहा Ground Report
Maratha Reservation Protest Jalna Manoj Jarange Interview
Sep 2, 2023, 10:10 AM ISTमराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTIPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या
IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.
Aug 29, 2023, 04:35 PM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTआईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही पडली वाईट नजर; रात्री 12 वाजता घरामागे बोलावलं अन्...
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्या झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी माय लेकीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं.
Aug 25, 2023, 05:06 PM IST
Video | नक्षल चळवळीला पोलिसांचा मोठा दणका
Telangana Police Arrest Two Most Wanted Moists
Aug 24, 2023, 12:45 PM ISTVIDEO | मविआ नेत्यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट
Ambadas Danve On Commissioner Of Police
Aug 22, 2023, 07:50 PM ISTसीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा
Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे.
Aug 22, 2023, 12:04 PM ISTबहिणीच्या प्रियकरावर चाकू हल्ला; आरोपी वार करतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले अन्...
Brother Attack Sisters Boyfriend: नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रोडवर हा संपूर्ण घटनाक्रम सुरु असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हल्लेखोराला रोखण्याची हिंमत कोणीही केली नाही. आधी मारहाण केल्यानंतर या तरुणावर हल्लेखोरांनी चाकूने वार करण्यास सुरुवात केली.
Aug 17, 2023, 11:39 AM IST...अन् Traffic मध्ये चक्क Express अडकली; लाखो Views असलेला Video पाहिला का?
Video Train Stuck In Traffic: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 25 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून हजारो रिट्वीट करण्यात आले आहेत.
Aug 16, 2023, 09:12 AM IST