police

प्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी जमा केलेली रक्कम घेऊन प्रियकरासह फरार झाल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले होते. पण मुलगी पैसे आणि घरातील दागिने घेऊन फरार झाली. 

 

Aug 14, 2023, 07:04 PM IST

मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

 Student Sucide:  एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. 

Aug 11, 2023, 11:37 AM IST

महिलेची भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुरासारखी मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

दिल्लीमध्ये (Delhi) एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला तिला रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे. 

Aug 9, 2023, 04:57 PM IST

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...

Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...

 

 

Aug 7, 2023, 09:25 PM IST

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 06:49 PM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

डोक्यावर टक्कल, केसांचा विग लावून चोऱ्या करणारा भामटा 'असा' सापडला

जालना येथे एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा वेगवेगळे केसांचे विग लावून चोरी करत होता.  

Jul 30, 2023, 11:16 PM IST

पुण्यात NIAची मोठी कारवाई, तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाईकरत आणखी एका अटक केली आहे. त्यामुळे आतपर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉक्टर असून तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

 

Jul 27, 2023, 05:10 PM IST

मणिपूरसारखी संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवत व्हायरल केला

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता आणखी एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Jul 26, 2023, 07:21 PM IST

अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल

Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता. 

 

Jul 26, 2023, 01:56 PM IST

Viral Video: हात बांधले, कपडे काढले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस अन् नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; धक्कादायक VIDEO व्हायरल

MP Viral Video: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 34 वर्षीय व्यक्तीला मारहाण करत नंतर तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ दोन वर्षं जुना आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रमुख आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. 

 

Jul 26, 2023, 10:07 AM IST