political latest news

एकनाथ शिंदे नक्की नाराज का? पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावल्याची भावना

विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे मोठे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 आमदार नॉट रिचेबल आहेत

Jun 21, 2022, 10:20 AM IST