political news

Anil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले

Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे.  वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)

Jan 31, 2023, 08:00 AM IST

Eknath Shinde : शिंदे गटाचा मोठा दावा, 'म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो'

Political News :  एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर थेट गुजरातमधील सुरत गाठले. (Maharashtra Political News) त्यानंतर तेथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर थेट गुवाहाटीत काही आमदार घेऊन ते दाखल झालेत.  आता या मागचे कारण शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.  (Latest Political News in Marathi)

Jan 31, 2023, 07:32 AM IST

आताची मोठी बातमी! खासदार नवनीत राणा यांना मोठा दणका, वडील फरार म्हणून घोषित

जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून दणका

Jan 30, 2023, 01:26 PM IST

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! थेट वरळी मतदारसंघात गनिमी कावा

Aditya Thackeray : शिंदे गटाने आता थेट आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघालाचा लक्ष्य केलं आहे. वरळीमधील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Jan 30, 2023, 11:26 AM IST

Budget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर

Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास. 

 

Jan 23, 2023, 01:11 PM IST

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे. 

Jan 19, 2023, 03:35 PM IST

सत्यजित तांबे यांची पक्षाला सोडचिठ्ठी? वडिलांवरील कारवाईनंतर उचललं मोठं पाऊल

Satyajeet Tambe : कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसने पक्षादेश न पाळल्याने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे

Jan 19, 2023, 11:01 AM IST

Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Jan 18, 2023, 01:11 PM IST

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. 

Jan 18, 2023, 12:10 PM IST

Nana Patole : सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार !

Nana Patole On BJP : भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यमय घडामोडीनंतर नाना पटोले यांनी दिली

Jan 13, 2023, 01:27 PM IST

Political News : मुंबईत लागली पोस्टर्स, आणखी एक ठाकरे राजकारणात!

Political News in Mumbai: राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Maharashtra Political News) गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय झालाय.

Jan 12, 2023, 07:50 AM IST