शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट
Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.
Apr 13, 2023, 08:49 AM ISTPolitical News | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पणतूनं राहुल गांधींविरोधात उचललं मोठं पाऊल, पाहा काय आहे प्रकरण
Political News Satyaki Savarkar Suit Filed against Rahul Gandhi
Apr 13, 2023, 08:35 AM ISTराहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO
Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते.
Apr 12, 2023, 03:27 PM ISTभाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.
Apr 11, 2023, 03:54 PM ISTयुवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे.
Apr 6, 2023, 09:05 AM ISTरोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'ठाळे ठोको' मोर्चा काढणार
Maha Vikas Aghadi Morcha in Thane : ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
Apr 5, 2023, 08:19 AM ISTमहाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'
Maha vikas Aghadi Sabha in Nagpur : महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे.
Apr 4, 2023, 07:46 AM ISTSanjay Raut On BJP : भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्यात का?.. संजय राऊत यांचा हल्लाबोल
Sanjay Raut On BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर भाजप तसेच पंतप्रधान मोदी का देत नाही, असा सवाल केला आहे. भाजपने निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या आहेत का, असा संशय उपस्थित होतोय.दुसरीकडे सरकार उ अदानी यांच्या पाठिशी ठामपणे उभं का?
Mar 29, 2023, 10:45 AM ISTGayatri Bishnoi : सौंदर्याची खाण असणाऱ्या 'या' तरुणीची राजकारणात दमदार एंट्री
Gayatri Bishnoi : ही तरुणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे. निमित्त ठरतं ते म्हणजे त्यांची राजकारणातील एंट्री.
Mar 28, 2023, 02:08 PM ISTMaha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी
Maha Vikas Aghadi : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
Mar 28, 2023, 11:48 AM ISTRahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी
Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
Mar 25, 2023, 01:19 PM ISTPolitical News । राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी - आशिष देशमुख
Ashish Deshmukh on Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:00 PM ISTCongress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.
Mar 25, 2023, 12:32 PM ISTRahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
Mar 25, 2023, 11:50 AM ISTKarnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
Mar 25, 2023, 10:16 AM IST