Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया
NCP Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 11, 2023, 11:19 AM ISTPM Narendra Modi : महासत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच मुंबई दौऱ्यावर
Narendra Modi Mumbai Visit : राज्यात महासत्तांतर झाल्यानंतर तप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होत आहेत. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Jan 10, 2023, 01:04 PM ISTMaharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर
एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Jan 8, 2023, 08:08 PM ISTTop Important News | आताच्या महत्त्वाच्या मोठ्या बातम्या । Zee 24 Taas
Top Important News Headline
Jan 7, 2023, 09:50 AM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTMCD Mayor Election : महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की
Delhi MCD Mayor Election News : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आप (AAP) आणि भाजप (BJP) नेते एकमेकांना भिडले. यावेळी सभागृहात गोंधळ उडाला.
Jan 6, 2023, 12:26 PM ISTZee24Taas Superfast | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा
Zee 24 Taas SuperFast News
Jan 3, 2023, 08:10 AM ISTचित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर, फडणवीसांना टॅग करत म्हणाली...
"लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जातंय"
Dec 31, 2022, 06:38 PM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMaharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण
खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे.
Dec 26, 2022, 11:22 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी, 400 कोटींच्या घोटाळ्यात पत्नीचं नाव!
मुक्ताईनगरमधील त्या शिवारामुळे खडसे कुटुंबीय पुन्हा अडचणीत!
Dec 26, 2022, 07:53 PM ISTSharad Pawar आणि Kirit Somaiya यांनी एकत्रच Girish Bapat यांची भेट घेतली!
Sharad Pawar And Kirit Soamiya Together Meet To Girish Bapat
Dec 26, 2022, 02:15 PM ISTMumbai News : घराचं स्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारकडून गुडन्यूज, 'या' लोकांना मिळणार मोफत घरं
Big News : नवीन वर्ष घराचं स्वप्न पूर्ण करणार, कारण राज्य सरकारकडून मुंबईतील या लोकांना लवकरच मोफत घरं मिळणार आहे.
Dec 26, 2022, 10:23 AM IST
"...तेव्हा संजय राऊत शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसतील"; शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका
Sanjay Raut : अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात नावांबद्दल त्यांनी चौकशी करायला हवी होती. यांची माहिती अपुरी असल्यामुळे त्यांना अशी वक्तव्ये करावी लागत आहेत.
Dec 25, 2022, 03:56 PM IST