political news

दंगल : कबीर कला मंच, रिपल्बिकन पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांच्या धाडी

कबीर कला मंच आणि रिपल्बिकन पॅंथरच्या कार्यालयावर पोलिसांनी धाडी मारल्यात. मुंबई पुण्यासह नागपूरमध्ये धाडसत्र सुरु आहे. 

Apr 17, 2018, 11:20 AM IST

२४ गाव २४ बातम्या । १४ मार्च २०१८

२४ गाव २४ बातम्या । १४ मार्च २०१८ 

Mar 14, 2018, 07:24 PM IST

२४ गाव २४ बातम्या । ८ मार्च २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 07:16 PM IST

राष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी नितीन गडकरींचे पाय धरले आहेत.

Feb 13, 2018, 08:53 PM IST

फास्ट न्यूज । १७ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 12:42 PM IST

झटपट । देश विदेश । १७ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:48 AM IST

झटपट । महाराष्ट्र । १७ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 09:46 AM IST

महाराष्ट्र फास्ट | १७ जानेवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:43 AM IST

शपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. 

Sep 4, 2017, 11:48 AM IST

उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 

Oct 24, 2016, 03:59 PM IST

यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Oct 24, 2016, 03:44 PM IST

समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक

लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.

Oct 24, 2016, 01:42 PM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Oct 24, 2016, 11:13 AM IST