political news

Central Government : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. नरेंद्र मोदी सरकारची (PM Narendra Modi) मंत्रिमंडळ बैठक पार पडली.  

Aug 17, 2022, 10:27 PM IST

Ashish Shelar vs Shiv Sena : वरळीच्या मैदानात शेलारांचा ठाकरेंना धक्का

दहीहंडी फोडणं एवढंच भाजपचं लक्ष्य नाहीय, तर महापालिकेच्या सत्तेला (Bmc Elections 2022) सुरुंग लावण्याचाही प्लॅन आहे.

Aug 17, 2022, 12:01 AM IST

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायलयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. 

Aug 16, 2022, 10:44 PM IST

आमदार संतोष बांगर यांचा मुजोरपणा, थेट मॅनेजरच्या कानशिलात लगावली, वाचा नेमकं घडलं काय... व्हिडीओ

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एकाला कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ व्हायरल

Aug 15, 2022, 07:09 PM IST

आता फोनवर हॅलो नाही म्हणायचं...; मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच मुनगंटीवारांचा मोठा निर्णय!

उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे

Aug 14, 2022, 09:14 PM IST

Ekanth Shidne Group : दादरमध्येच उभं राहणार शिंदेंचं 'सेना भवन', शाखाही उभारणार

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) नवा मास्टर प्लॅन तयार केलाय. 

Aug 12, 2022, 10:52 PM IST

Bjp Mumbai : भाजपकडून मोठी जबाबदारी, आशिष शेलारांसमोर मोठं आव्हान

आशिष शेलार (Ashish Shelar) यांना भाजप मुंबई (Bjp Mumbai) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Aug 12, 2022, 05:12 PM IST

Bjp Maharashtra : राज्यात भाजपची नवी कार्यकारणी, या 2 दिग्ग्जांकडे मोठी जबाबदारी

राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने (Maharashtra Cabinet Expansion) भाजपमधील अनुभवी नेत्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Aug 12, 2022, 04:29 PM IST

Eci On Shiv Sena : शिवसेनेला निवडणूक आयोगाचा धक्का

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का दिला आहे. 

Aug 11, 2022, 08:40 PM IST

MVA : मविआतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत

 विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते (Mlc Lop) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निवडीवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडलीय.

Aug 11, 2022, 07:15 PM IST

Nitish Kumar : नितीश कुमार यांचं शपथ घेताच भाजपला आव्हान

 महागठबंधन सरकार अस्तित्वात येताच पुढच्या काही क्षणांत नितीश कुमारांनी भाजपला (Bhartiya Janta Party) चॅलेंज दिलंय.

Aug 10, 2022, 10:41 PM IST

Thackeray VS Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे

ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही 'सामना' रंगलाय. उद्धव आणि राज ठाकरेंनंतर (Uddhav And Raj Thackeray) आता दोघांचे चिरंजीवही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 

Aug 6, 2022, 11:19 PM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा पेच सुटेना! सुनावणीवर पुन्हा तारीख पे तारीख?

राज्यात सत्तास्थापन होऊन महिना उलटलाय. मात्र सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा सुरुच आहे. 

Aug 6, 2022, 08:43 PM IST

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमख्यमंत्र्यांच्या भेटीला, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक

दिल्ली दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत.

Aug 5, 2022, 08:56 PM IST

Cm Eknath Shidne Delhi Tour : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळावर तोडगा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Aug 5, 2022, 05:35 PM IST