Andheri East Assembly Constituency Bye Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप सामना
शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे.
Sep 14, 2022, 09:09 PM ISTVIDEO | पुन्ह राजकीय भूकंप; गोवा काँग्रेसमध्ये मोठी फूट
Big split in Congress 8 MLAs of Congress will join BJP?
Sep 14, 2022, 01:50 PM ISTMns : मनसेच्या रडारवर आता अनधिकृत मदरसे
हिंदू जननायक अशी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या मनसेची पावलं पडतायत. त्यात ते किती यशस्वी होतायत, ते पाहायचं.
Sep 14, 2022, 12:03 AM IST
Pm Narendra Modi Birthday : पीएम मोदींचा वाढदिवस खास करण्यासाठी जय्यत तयारी, भाजपचा हा आहे प्लॅन
Pm Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला वाढदिवस आहे.
Sep 13, 2022, 10:56 PM IST"अमित शहा तुम्ही बोलत रहा, मऱ्हाठा नक्की उठेल", शिवसेनेचा भाजपला इशारा!
मोदी आणि पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली.
Sep 11, 2022, 11:10 AM ISTट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...
जाणून घ्या, त्या मागचं कारण
Sep 1, 2022, 07:40 PM ISTBJP MNS Allience : भाजप-मनसे युती करणार?, प्रदेशाध्यक्षांचा खुलासा
शिवसेना-संभाजी ब्रिगेडनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाांची नांदी, मनसे-भाजप एकत्र?
Aug 30, 2022, 04:32 PM ISTMaharashtra Political Crisis : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा दिलासा
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे.
Aug 26, 2022, 10:12 PM IST
"आता बैलाला शिंगावर घेणार का?"; शिंगावर घेऊ म्हणणाऱ्या शिंदे गटाला राष्ट्रवादीचं आव्हान
राष्ट्रवादीने शिंदे गटाला डिवचलं
Aug 26, 2022, 09:10 PM ISTPolitical Crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची मोठी अपडेट, पाहा आज काय घडलं?
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे गुरुवारच्या होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Aug 23, 2022, 01:06 PM ISTसत्तासंघर्षाबाबत आताची मोठी बातमी; आजच सुनावणी होणार, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार?
Eknath Shinde and Devendra Fadnavis : शिवसेना आणि शिंदे सरकार यांच्यातील सत्ता संघर्षाविषयीचा खटल्याची सुनावणी आजच होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा आजच फैसला होण्याची शक्यता आहे.
Aug 23, 2022, 11:06 AM ISTतुम्ही दिल्लीत गेलात पण सोनियाजींसमोर नतमस्तक होण्यासाठी, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक अशा शब्दात टीका केली आहे
Aug 20, 2022, 06:57 PM ISTआपण सर्व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी औलाद - बच्चू कडू
आमदार बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठीच्या धोरणावरून विधीमंडळामध्ये सर्वांना फैलावर घेतलं
Aug 19, 2022, 01:09 PM ISTMaharashtra Political Crisis : शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात
राज्याच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Political Crisis) मोठी बातमी समोर आली आहे.
Aug 18, 2022, 08:58 PM ISTShiv Sena : मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच
शिवसेनेतला (Shiv Sena) ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde Group) संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय.
Aug 17, 2022, 11:41 PM IST