Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी गूड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने (Eknath Shinde Government) रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Auto Taxi Drivers) मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2022, 05:08 PM ISTयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा, शिवसेनेला बळ देण्यासाठी मोठा निर्णय
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी बंडखोर आमदारांना (Eknath Shinde Group) दणका देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2022, 04:06 PM ISTUddhav Thackeray : शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 16, 2022, 06:46 PM IST
Shiv Sena : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, खरी शिवसेना कोणाची?
सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घमासान लढाई सुरू झालीय.
Jul 15, 2022, 08:47 PM ISTShiv Sena : शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वालाच सुरूंग?
महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Political Crisis) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
Jul 14, 2022, 10:31 PM ISTDeepak Kesarkar On Kirit Somaiya : दीपक केसरकर यांचा किरीट सोमय्यावंर पुन्हा निशाना
Deepak Kesarkar On Kirit Somaiya : आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल कोणी काही बोलू नये, दीपक केसरकर यांचा इशारा.
Jul 9, 2022, 06:59 PM ISTमहाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारणी जाहीर
मनसे आगामी काळात होणाऱ्या विविध जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता चांगलीच कामाला लागली आहे.
Jul 9, 2022, 05:42 PM IST
Narayan Rane : नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
Jul 8, 2022, 11:54 PM ISTशिवसेनेत आता धनुष्यबाणासाठी लढाई, धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत नेले आणि थेट मुख्यमंत्री झाले.यामुळे आता संपूर्ण शिवसेनाच संकटात सापडलीय.
Jul 8, 2022, 11:37 PM ISTराज्यातील 'या' माजी केंद्रीय मंत्र्याला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?
माजी केंद्रीय मंत्र्यानी अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली. त्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
Jul 8, 2022, 10:49 PM ISTआमदारांनंततर 'मिशन नगरसेवक', शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटानं (Rebel Eknath Shinde) सुरू केलेली धक्कातंत्राची मालिका अजूनही सुरूच आहे.
Jul 8, 2022, 09:11 PM ISTवाहनचालकांचा खोळंबा नको मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना आदेश
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (8 जुलै) पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केली. तेसेच याबाबत आदेशही दिले.
Jul 8, 2022, 04:50 PM ISTस्वपक्षीयांच्या बंडामुळे दोघांचे राजीनामे, कोण होणार यूकेचे 'शिंदे'?
यूकेमधलं बोरीस जॉन्सन सरकार कोसळलंय. योगायोग म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सत्तांतर झालं, अगदी तसंच काहीसं सायबाच्या देशात घडलंय.
Jul 7, 2022, 11:59 PM IST'या' दिग्गज अभि'नेत्याला' 2 वर्ष कारावासाची शिक्षा
2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेसह 8 हजार 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
Jul 7, 2022, 11:39 PM ISTसंविधान विरोधी वक्तव्य केलं आणि मंत्रिपद गमावलं
"मी राजीनामा दिला आहे आणि तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कधीही संविधानाची बदनामी केली नाही", अशी प्रतिक्रिया या मंत्र्यांने दिली आहे.
Jul 6, 2022, 07:02 PM IST